How to Start Investment : आपण कमावलेल्या पैशांची बचत (Saving) करण्यासोबतच त्यांची योग्य पद्धतीने गुंतवणूक (Investment) करणे खूप गरजेचे आहे.

कारण तसे केल्यास तुमच्याकडे एक ठराविक पैसे (Money) जमा होतील. हे पैसे तुम्हाला भविष्यात (Future) उपयोगी पडतील.

वास्तविक आजच्या युगात प्रत्येकाला पैशाची गरज (Need money) आहे. प्रत्येक माणसाला करोडपती (millionaire) व्हायचे असते. करोडपती होण्यासाठी कोणताही शॉर्टकट मार्ग नाही.

पगार कमी आहे, म्हणून बचत करता येत नाही, उत्पन्न थोडे वाढले, तर दर महिन्याला थोडेफार पैसे वाचतील आणि गुंतवतील, अशी बहाणा बहुतेक लोक करतात. पण असे लोक नुसती वाट बघत राहतात. गुंतवणुकीला सुरुवात करण्यासाठी पैशापेक्षा जास्त इच्छाशक्तीची गरज असते. 

छोट्या रकमेतून गुंतवणूक सुरू करा