अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :- पदाचे नाव :- मोटार व्हेईकल मेकॅनिक (५ जागा) :-
- पात्रता : जड वाहनाचा परवाना (लायन्सस)
- पदाचे नाव :- टिनस्मिथ (३ जागा)
- शैक्षणिक पात्रता : ८ वी उत्तीर्ण आणि संबंधित पदाचा १ वर्षाचा अनुभव किंवा शासनमान्य टेक्निकल इन्स्टिट्यूटचे सर्टीफिकेट
पदाचे नाव :- पेंटर (२ जागा) :-
- शैक्षणिक पात्रता : ८ वी उत्तीर्ण आणि संबंधित पदाचा १ वर्षाचा अनुभव किंवा शासनमान्य टेक्निकल इन्स्टिट्यूटचे सर्टीफिकेट
- पदाचे नाव :- टायरमन (१ जागा)
- शैक्षणिक पात्रता : ८ वी उत्तीर्ण आणि संबंधित पदाचा १ वर्षाचा अनुभव किंवा शासनमान्य टेक्निकल इन्स्टिट्यूटचे सर्टीफिकेट
पदाचे नाव :- ब्लॅकस्मिथ (१ जागा) :-
- शैक्षणिक पात्रता : ८ वी उत्तीर्ण आणि संबंधित पदाचा १ वर्षाचा अनुभव किंवा शासनमान्य टेक्निकल इन्स्टिट्यूटचे सर्टीफिकेट
- वयोमर्यादा :- ३० वर्षे (मागासर्गीय उमेदवारांसाठी सवलत)
आवेदन पाठविण्याचा पत्ता :- THE SENIOR MANAGER, MAIL MOTOR SERVICE, 134-1, SUDAM KALU AHIRE MARG, WORLI, MUMBAI-400018
- आवेदनाची अंतिम तारीख :- २१ डिसेंबर २०२०
- अधिक माहितीसाठी :- https://bit.ly/3nGw4s6
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved