5 Rupees Old Note : जा तुमच्याकडेही भारतीय चलनाची जुनी ५ रुपयांची नोट असेल तर तुम्ही देखील घरबसल्या लखपती बनू शकता. कारण अशा नोटांना बाजारात प्रचंड मागणी आहे. खरेदीदार अशा जुन्या नोटा लाखो रुपयांना खरेदी करत आहेत.
अनेक तरुणांना जुन्या नोटा आणि जुनी नाणी गोळा करण्याचा छंद असतो. अशा लोकांकडे नक्कीच ही जुनी ५ रुपयांची नोट तुम्हाला सापडले. या नोटेचे बाजारातील मूल्य वाढले आहे. अशा नोटा सहजासहजी मिळत नाहीत.
देशात सध्या जुन्या नोटा आणि नाणी जास्त पैशांना विकत घेण्याचा ट्रेंड सुरु आहे. अशा नोटा विकत घेऊन त्याबदल्यात हजारो लाखो रुपये दिले जात आहेत. मात्र अशी नाणी आणि नोटा दुर्मिळ होत चालली आहे.
अशा दुर्मिळ नोटा आणि नाणी तुमच्याकडे असेल तर तुम्हाला पैसे कमावण्याची चांगली संधी आहे. काही ऑनलाईन वेबसाईट वर तुम्ही अशा नोटा आणि नाणी विकू शकता. यासाठी तुम्हाला थोडीशी प्रक्रिया करावी लागेल.
अनेकांना अशी जुनी नाणी आणि नोटा जपून ठेवण्याचा किंवा त्यांचा संग्रह करण्याची आवड असते. मात्र अनेकांना त्यांच्याकडे असलेल्या जुन्या नोटा आणि नाण्याची किंमत माहिती नसते. मात्र अशा नाण्यांची आणि नोटांची बाजारात किंमत लाखोंच्या घरात आहे.
जर तुमच्याही घरी ही जुनी ५ रुपयांची नोट असेल तर तुम्हीही झटक्यात श्रीमंत बनू शकता. घरबसल्या मोबाईलवरून तुम्ही ऑनलाईन वेबसाइट वर या नोटा विकू शकता. त्यासाठी तुम्हाला त्या नोटेचा फोटो अपलोड करावा लागेल.
जुन्या ५ रुपयांच्या नोटेची वैशिष्ट्ये
आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी वाढत असलेल्या 5 रुपयांच्या नोटेच्या विक्रीसाठी काही महत्त्वाच्या अटी ठेवण्यात आल्या आहेत. सर्व प्रथम, 5 च्या नोटेच्या पुढील बाजूला अनुक्रमांक 786 लिहिलेला असणे आवश्यक आहे. एवढेच नाही तर नोटेच्या उलट बाजूस ट्रॅक्टर चालवणाऱ्या शेतकऱ्याचा फोटो छापणे आवश्यक आहे.
हा क्रमांक असलेली नोट इतकी महाग का विकली जाते?
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही ५ रुपयांची जुनी नोट इतकी महाग का विकली जात आहे? कारण या नोटेवर एक खास चित्र आहे आणि त्यावर ७८६ नंबर आहे. मुस्लिम समाजात 786 नंबर अत्यंत पवित्र मानला जातो. त्यामुळे या समाजातील लोक या नोटेसाठी अधिक पैसे मोजतात.
ही नोट घरबसल्या विका
तुम्ही घरबसल्या नोट विकू शकता, त्यासाठी सर्व गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागेल. त्याच्या विक्रीसाठी, तुम्हाला प्रथम ऑनलाइन coinbazzar.com वर क्लिक करावे लागेल. आणि त्यानंतर तुमच्याकडे असलेल्या नोटेचा फोटो तुम्हाला अपलोड करावा लागेल. यानंतर खरेदीदार तुमच्याशी संपर्क करेल.