भारत

AC Selling : अपेक्षेपेक्षा दुप्पट किमतीत विकेल तुमचा जुना भंगार AC, हा आहे विकण्याचा सोपा मार्ग

Published by
Ahmednagarlive24 Office

AC Selling : देशात आता उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. त्यामुळे अनेकजण नवीन एसी खरेदी करतात तर काहीजण जुने यासी चालत नाहीत म्हणून भागतात विकत असतात. पण त्यांची किंमत जास्त येत नाही. जर तुमच्या जुन्या एसीपासून तुम्हाला जास्त पैसे हवे असतील तर आज एक जुने एसी विकण्याचा मार्ग सांगणार आहोत.

अनेकदा जुने एसी विकताना त्याचे जास्त पैसे येत नाहीत. मात्र बाजारात नवीन एसीची देखील खूपच किंमत आहे. जुना एसी विकून अनेकजण नवीन एसी खरेदी करत असतात. पण अपेक्षापेक्षा देखील कमी किंमत मिळत असते.

आज तुम्हाला जुने एसी विकण्याचा एक सोपा मार्ग सांगणार आहोत ज्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त पैसे मिळतील. तेच पैसे तुम्ही नवीन एसी खरेदी करण्यासाठी वापरू शकता.

या ठिकाणी विका जुने एसी

जर तुमचाही एसी जुना झाला असेल तर तो तुम्हाला जास्त थंड हवा देत नाही. त्यामुळे तुम्ही तो विकून नवीन एसी खरेदी करू शकता. जुने एसी विकण्यासाठी तुम्हाला अशा काही वेबसाईट्स शोधाव्या लागतील ज्या ठिकाणी तुम्हाला चांगली किंमत मिळेल.

जुने एसी अनेकदा बंद होतात. तसेच सतत त्याला खर्च देखील करावा लागतो. त्यामुळे तुम्ही असे जुने एसी OLX सारख्या ऑनलाईन वेबसाईट्स वर विकू शकता. तुम्हाला अशा ठिकाणी जुन्या एसीच्या बदल्यात अधिक रक्कम मिळू शकते.

त्यासाठी तुम्हाला तुमच्या जुन्या एसीचा फोटो ऑनलाईन वेबसाइट वर अपलोड करावा लागेल. त्यानंतर तो तुम्हाला किती रुपयांना विकायचा आहे ती किंमत टाकावी लागेल. त्यानंतर तुम्हाला खरेदीदार संपर्क करतील. यानंतर तुम्ही पूर्ण चौकशी करून जुना एसी विकू शकता.

जर तुम्ही तुमचा जुना एसी मार्केटमध्ये विकायला गेला तर तुम्हाला फक्त 4000 ते 5000 रुपये मिळतील. त्यामुळे तुम्हाला त्यामध्ये जास्त काही परवडणार नाही. त्यासाठी तुम्ही ऑनलाईन एसी विका.

ऑनलाईन विकला तर तुम्हाला याच्या दुप्पट पैसे मिळू शकतात. ऑनलाईन एसी विकल्यानंतर तुम्हाला १० ते २० हजार रुपये मिळू शकतात. त्यामुळे या ठिकाणी एसी विकने तुमच्या फायद्याचे ठरू शकते.

Ahmednagarlive24 Office