IPhone 13 Pro Max : भन्नाट ऑफर! 1 लाखांपेक्षा जास्त किंमतीचा आयफोन 13 प्रो मॅक्स मिळतोय फक्त 9500 रुपयांना, पहा ऑफर…

आता अनेकांचे आयफोन घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण आयफोन 13 प्रो मॅक्स अगदी तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध आहे. 9500 रुपयांना आयफोन 13 प्रो मॅक्स मिळत आहे.

IPhone 13 Pro Max : आयफोन जगातील सर्वात महागडा स्मार्टफोन आहे. आयफोन खरेदी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते मात्र त्याची किंमत जास्त असल्याने अनेकांना तो खरेदी करणे शक्य होत नाही. मात्र जर तुमच्या बजेटमध्ये आयफोन मिळत असेल तर?

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

आयफोन 13 प्रो मॅक्स हा स्मार्टफोन तुम्हाला कमी किमतीत मिळत आहे. या ऑफरमुळे तुमचे आयफोन घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. तुम्हाला हा आयफोन फक्त 9500 रुपयांना मिळत आहे.

आयफोन 13 प्रो मॅक्सच्या किंमतीत घट

Advertisement

जर तुम्हाला आयफोन 13 प्रो मॅक्स कमी किमतीमध्ये मिळवायचा आहे तर तुम्हाला फेसबुक मार्केट प्लेसवर कमी किमतीत उपलब्ध आहे. फेसबुकवर एक जाहिरात चांगलीच व्हायरल होत आहे.

या जाहिरातीमध्ये IPhone 13 Pro Max ची माहिती दाखवली जात आहे. ज्यामध्ये तुम्ही हा फोन मोठ्या डिस्काउंटसह खरेदी करू शकता. हा फोन इतका स्वस्त का विकला जात आहे जाणून घेऊया…

Ahram Shing नावाच्या युजरने आयफोन 13 प्रो मॅक्स बाबत फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्याने दावा केला आहे की त्याच्याकडे फोनचा स्टॉक आहे असे सांगत आहे. त्याचा दावा आहे की तो कमी किमतीत आयफोन देणार आहे.

Advertisement

फेसबुक वापरकर्त्याने सांगितले की या फोनचा स्टॉक अमेरिकेतून आला आहे आणि कोणीही तो स्वस्त किंमतीत खरेदी करू शकतो. तुम्ही ते ऑनलाइन ऑर्डर देखील करू शकता किंवा तुम्ही स्टोअरमध्ये येऊन ते स्वतः खरेदी करू शकता. त्यामुळे तुम्हीही आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही डील तुमच्यासाठी अधिक चांगली ठरू शकते.

आयफोन 13 प्रो मॅक्स स्पेसिफिकेशन

परफॉर्मेंस –      ऍपल A15 बायोनिक

Advertisement

स्टोरेज –          128GB

कॅमेरा –           12MP + 12MP + 12MP

भारतात किंमत – 129900

Advertisement

डिस्प्ले –            6.7 इंच (17.01 सेमी)

रॅम –                6GB

Advertisement