भारत

Amazon Sale : बंपर ऑफर! एसी, लॅपटॉप आणि फोनवर मिळतेय हजारोंची सूट, त्वरा करा ऑफर मर्यादित काळापुरतीच

Published by
Ahmednagarlive24 Office

Amazon Sale : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. त्यामुळे ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉनचा ग्रेट समर सेल देशामध्ये सुरु झाला आहे. या सेलमध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर बंपर सूट दिली जात आहे. त्यामुळे ग्राहकांच्या हजारो रुपयांची बचत होत आहे.

ॲमेझॉन ग्रेट समर सेलमध्ये सॅमसंग, वनप्लस, लावा, रेडमी सारख्या ब्रँडेड स्मार्टफोनवर हजारो रुपयांची सूट दिली जात आहे. तसेच स्मार्टफोन्सच नाही तर इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर देखील मोठी सूट दिली जात आहे.

जर तुम्हालाही स्मार्टफोन किंवा इतर कोणतीही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करायची असेल तर तुम्ही ॲमेझॉन ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म्सवरून खरेदी करू शकता. त्यामुळे तुमच्या पैशांची देखील बचत होईल.

लॅपटॉप आणि स्मार्टवॉचवर भरघोस सूट

ग्रेट समर सेलमध्ये Amazon कडून लॅपटॉप आणि स्मार्टवॉचवर देखील मोठी सूट दिली जात आहे. स्मार्टवॉच वर 75% पर्यंत सूट दिली जात आहे. तसेच लॅपटॉपवर या स्लॅमध्ये ४० हजार रुपयांची सूट दिली जात आहे. तसेच टॅबलेटवर 60% पर्यंत सूट दिली जात आहे.

ग्रेट समर सेलमध्ये या स्मार्टफोन्सवर दिली जातेय बंपर सूट

Apple iPhone 14, Nord CE Lite 5G, IQOO Z7 5G आणि Samsung Galaxy S20 FE 5G, Realme Narjo N55, Tecno Spark 10 5G, Samsung Galaxy M14, Lava Blaze 2 यासह अनेक फोन Amazon Great Summer Sale मध्ये स्वस्तात खरेदी केले जाऊ शकतात.

रेफ्रिजरेटर ते एसी या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर देखील मोठी सूट

Amazon कडून ग्रेट समर सेलमध्ये एसी, कूलर आणि रेफ्रिजरेट या वस्तूंवर देखील मोठी सूट दिली जात आहे. Amazon कडून या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर ६० टक्के सूट दिली जात आहे. तसेच जुना टीव्ही एक्सचेंज करून नवीन टीव्ही खरेदी करणाऱ्यांना ५ हजार रुपयांची अतिरिक्त सूट दिली जात आहे.

याशिवाय होम आणि किचन अप्लायन्सेसवर 70 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. इअरफोन्स, नेकबँड्स, बड्स या वस्तूंवर देखील मोठी ऑफर देण्यात येत आहे. Amazon चा हा सेल ४ दिवस सुरु राहणार आहे. ग्रेट समर सेल ८ मे २०२३ रोजी संपणार आहे.

Ahmednagarlive24 Office