Amazon Smart TV Sale : तुम्हीही तुमच्या नवीन घरामध्ये स्मार्टटीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. कारण आता ब्रँडेड कंपनीचा स्मार्टटीव्ही अगदी कमी रुपयांमध्ये मिळत आहे. त्यामुळे कमी बजेट असेल तरीही तुम्ही हा स्मार्टटीव्ही खरेदी करू शकता.
आता अनेकांच्या घरामध्ये नवीन स्मार्टटीव्ही पाहायला मिळत आहे. त्यामुळे जुने टीव्ही हद्दपार होईल लागले आहेत. तुम्हालाही ब्रँडेड कंपनीचा स्मार्टटीव्ही खरेदी करायचा असेल तर चांगली संधी आहे.
Amazon ई-कॉमर्स वेबसाईटकडून Sony Bravia 65 इंच 4K अल्ट्रा HD स्मार्ट टीव्हीवर बंपर ऑफर देण्यात येत आहे. या स्मार्ट टीव्हीची किंमत 164,900 रुपये आहे मात्र Amazon कडून या स्मार्टटीव्हीवर ४१ टक्के सूट दिली जात आहे.
Amazon कडून स्मार्टटीव्हीवर देण्यात येत असलेल्या सूटमुळे 164,900 रुपयांचा टीव्ही फक्त 96,890 रुपयांना मिळत आहे. त्यामुळे जर तुम्हाला हा स्मार्टटीव्ही खरेदी करायचा असेल तर तुम्ही देखील हजारो रुपयांची बचत करू शकता.
अशा प्रकारे 4652 रुपयांना स्मार्टटीव्ही खरेदी करा
जर तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्हाला हा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुम्ही देखील हा स्मार्टटीव्ही अगदी कमी पैशांमध्ये खरेदी करू शकता. कारण या स्मार्टटीव्ही वर EMI ऑफर दिली जात आहे.
तुमच्याकडे स्मार्टटीव्ही खरेदी करण्या इतके पैसे नसतील तर तुम्ही हा स्मार्टटीव्ही 4652 रुपये प्रति महिना EMI वर देखील खरेदी करू शकता. या स्मार्टटीव्ही खरेदीवर 2500 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे.
तुम्ही जर या एक्सचेंज ऑफरचा फायदा घेतला तर हा स्मार्टटीव्ही तुम्हाला आणखी स्वस्तात मिळेल. तुम्हाला हा स्मार्टटीव्ही खरेदी करायचा असेल तर त्वरा करा. कारण Amazon ची ही ऑफर निश्चित वेळेसाठी असू शकते.
Sony Bravia 65 इंच 4K अल्ट्रा HD स्मार्ट टीव्हीची वैशिष्ट्ये
मॉडेल | Sony Bravia 65 Inches Smart TV |
---|---|
स्क्रीन आकार | 65 Inches |
डिस्प्ले | एलईडी |
आकार | 33.9D x 145.2W x 90.6H सेंटीमीटर |
रिफ़्रेश रेट | 60 Hz |
रिज़ॉल्यूशन | 4K |
विशिष्ट वैशिष्ट्य | Google TV, वॉचलिस्ट, व्हॉइस शोध, Google Play, Chromecast | सपोर्टेड अॅप्स: Netflix, Amazon Prime Video अतिरिक्त वैशिष्ट्ये: Apple AirPlay, Apple HomeKit, Alexa |
समर्थित इंटरनेट सेवा | Zee5, Voot, Amazon Prime Video, Disney+Hotstar, Hoichoi, Sony LIV आणि बरेच काही, Netflix |
खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा