Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Bajaj Pulser Bike : स्वस्तात बाईक खरेदी करण्याची संधी! फक्त 12 हजार रुपयांमध्ये खरेदी करा बजाज पल्सर, जाणून घ्या ऑफर

तुम्हालाही बजाज पल्सर खरेदी करायची आहे आणि पैसे कमी आहेत तर काळजी करू नका. कारण आता तुम्ही फक्त १२ हजार रुपयांमध्ये बजाज पल्सर बाईक खरेदी करू शकता.

Bajaj Pulser Bike : भारतीय ऑटो मार्केटमध्ये बजाज कंपनीच्या बाईकची एक वेगळीच क्रेझ आहे. तसेच बजाज कंपनीच्या पल्सर बाईकची तरुणांमध्ये अधिक लोकप्रियता आहे. पण किमती जास्त असल्याने अनेकांना ते खरेदी करता येत नाही.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

पण आता कमी बजेटमध्ये बजाज पल्सर खरेदी करण्याची चांगली संधी आहे. त्यामुळे तुमचेही बजाज पल्सर बाईक खरेदी करण्याचे स्वप्न असेल तर तुम्हीही फक्त १२ हजार रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

कंपनीकडून या बाईकमध्ये मजबूत इंजिन आणि उत्तम वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. त्यामुळे ग्राहकांना ही बाईक अधिक पसंत पडत आहे. बजाज पल्सर बाईक मायलेजच्या बाबतीत देखील दमदार आहे.

बजाज पल्सर बाईकमध्ये 200 सीसी इंजिन बसवण्यात आले आहे. हे इंजिन 8000 rpm वर 18.74 NM टॉर्क आणि 10000 rpm वर 24.5 ps पॉवर देण्यास सक्षम आहे. या बाईकमध्ये १२ लिटर इंधन टाकी देण्यात आली आहे.

या बाईकमध्ये 6 स्पीड गीअर्स देण्यात आले आहेत. तसेच ही बाईक 36 किलोमीटर प्रति लिटर इतके मायलेज देते. तरुणांमध्ये ही बाईक अधिक लोकप्रिय आहे. अनेकांना ही बाईक खरेदी करायची आहे मात्र बजेट कमी असल्याने बाईक खरेदी करणे शक्य होत नाही.

वैशिष्ट्ये

या बाईकमध्ये कंपनीने दोन्ही टायरमध्ये डिस्क ब्रेक दिले आहेत ज्यामुळे ती सुरक्षित बाइक मानली जाते. त्यासोबत ABS, डिजिटल स्क्रीन, स्पीडोमीटर, ओडोमीटर, ट्रिप मीटर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी यांसारखे उत्कृष्ट फीचर्स देण्यात आले आहेत.

किमत

या बाईकची मार्केटमध्ये खूप किंमत आहे. त्यामुळे बजाज पल्सर बाईक खरेदी करण्याचे अनेकांचे स्वप्न अपूर्णच राहते. बजाज पल्सर बेस मॉडेलची किंमत 141000 रुपये आहे तर टॉप मॉडेलची किंमत 147000 रुपये आहे.

तुम्हाला ही बाईक खरेदी करायची असेल आणि बजेट कमी असेल तर तुम्ही ही बाईक १२ हजार डाउनपेमेंटवर खरेदी करू शकता. १२ हजारांच्या डाउनपेमेंटवर बाईक घरी घेऊन जाऊ शकता.

१२ हजार डाउनपेमेंट भरल्यानंतर तुम्हाला या बाईकवर बाकीच्या पैशांचे कर्ज दिले जाईल. या कर्जाचे पैसे तुम्हाला 9 महिन्यांच्या सुलभ हप्त्यांवर भरावे लागतील. ज्या कंपनीचे फायनान्स आहे त्या कंपनीकडून दरमहा हफ्ता आणि त्याचा कालावधी ठरवला जाईल.