Optical illusion : ऑप्टिकल इल्युजनची चित्रे आजकाल सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. लोंकाची अशा चित्रांना भरभरून प्रतिसाद देत आहेत. लोकही चित्रात लपलेली वस्तू शोधण्यात प्रतिसाद देत आहेत.
ऑप्टिकल इल्युजन चित्रात एखादी लपलेली वस्तू शोधण्याचे आव्हान दिलेले असते. चित्रात अनेक गोष्टी असतात त्यातून तुम्हाला लपलेली गोष्टी शोधायची असते. पण ते शोधणे इतके सोपे नसते.
चित्रातील कोडे सोडवण्यासाठी काही सेकंदाचा वेळ दिला जातो. चित्रातील कोडे सोडवल्यानंतर तुमच्या निरीक्षण कौशल्यात भर पडते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
चित्रातील म्हैस शोधण्यासाठी तुम्हाला ८ सेकंदाचा कालावधी देण्यात आला आहे. चित्रात तुम्हाला हिरवंगार शेत दिसेल. त्यामध्ये झाडेही दिसतील. त्यामध्येच एक म्हैस लपली आहे.
फक्त 5 टक्के लोक सोडवू शकले
चित्राकडे नीट लक्ष द्या आणि तुम्हाला म्हैस दिसतील का ते पहा, कारण असा दावा केला जातो की आतापर्यंत फक्त 95 टक्के लोकांनी चित्र सोडवले आहे. तुम्हाला म्हैस कुठे आहे हे जाणून घ्यायचे आहे का? चित्राच्या मध्यभागी पाहण्याऐवजी, आपण थोडे उजवीकडे पहावे.
झाडे-वनस्पतींच्या काठाकडे बारकाईने पाहावे लागेल, तरच तुम्हाला योग्य जागा कळू शकेल. या चित्रात म्हशी शोधणे सोपे नाही. जर तुम्ही दिलेल्या वेळेत हे केले तर स्वतःला खूप भाग्यवान समजा. चित्रातील कोडे सोडवण्यासाठी खालील चित्र पहा. चित्रात पाहल्यानंतर तुम्हाला लगेच म्हैस दिसेल.