भारत

Maruti Car : बंपर ऑफर ! फक्त 2.5 लाखात खरेदी करा मारुतीची लोकप्रिय फॅमिली कार Wagonr

Published by
Ahmednagarlive24 Office

Maruti Car : मारुती सुझुकी कंपनीची सर्वाधिक लोकप्रिय झालेली कार WagonR खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण ही कार तुम्हाला कमी किमतीत मिळू शकते. कमी बजेटमध्ये WagonR खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होईल.

म्रुत्युती सुझुकीची सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारपैकी WagonR ही देखील एक कार आहे. WagonR कार तुम्ही सीएनजीमध्ये खरेदी केली तर सर्वोत्कृष्ट मायलेज दाते. WagonR कारचे टॉप मॉडेल 8 लाख रुपयांपर्यंत मिळत आहे.

बजेट कमी असणाऱ्यांसाठी कमी पैशात कार खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. वापरलेल्या आणि व्यवस्थित असलेल्या कार तुम्हाला खरेदी करण्यासाठी खूप कमी किमतीत उपलब्ध आहे.

वापरलेल्या कार्स वेबसाइट cars24 वर काही मारुती वॅगनआर शॉर्टलिस्ट केले आहेत. खास गोष्ट म्हणजे ही WagonR तुम्हाला 2.5 लाख ते 3 लाख रुपयांच्या रेंजमध्ये मिळेल. यामध्ये फक्त दिल्ली किंवा UP क्रमांकाची वाहने निवडली आहेत.

पहिली मारुती वॅगन आर 2010 सालची आहे. हा त्याचा VXI प्रकार आणि सिल्व्हर कलर पर्याय आहे. कारने फक्त 33,552 KM अंतर कापले आहे आणि मॅन्युअल गिअरबॉक्ससह उपलब्ध आहे. तिची किंमत २ लाख ३१ हजार रुपये ठेवण्यात आली आहे.

दुसरी मारुती वॅगन आर 2011 मधील आहे. ही कार VXI प्रकार आणि सिल्व्हर कलर मध्ये उपलब्ध आहे. कारने फक्त 28,979 KM अंतर कापले आहे. तसेच ही कार मॅन्युअल गिअरबॉक्ससह मिळत आहे. या कारची किंमत 2लाख 67 हजार ठेवण्यात आली आहे.

तिसरी मारुती वॅगन आर 2015 मधील आहे. ही मारुती वॅगन आर 3 लाखांपेक्षा कमी किमतीत मिळेल. मॅन्युअल गिअरबॉक्ससह हा LXI प्रकार आहे. या कार एकूण 70,404 किमी धावली आहे आणि त्यासाठी मालकाने 2 लाख 90 हजार रुपये किंमत ठेवली आहे.

Ahmednagarlive24 Office