नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या ७० जागांकरता झालेल्या मतदानाचा आज निकाल जाहीर होत आहे. 8 फेब्रुवारी रोजी झालेल्या मतदान हे 62.69 टक्के नोंदवण्यात आले होते. एक्झिट पोलने सत्ताधारी आम आदमी पार्टीला बहुमत मिळेल असा दावा केला आहे.
Delhi Results Live
आप 57 जागेवार आघाडीवर तर भाजप १३ जागांवर आघाडीवर
आप ५४ जागेवार घाडीवर
आप ५३ जागांवर आघाडीवर, भाजप १६ जागांवर आघाडीवर आणि काँग्रेस १ जागेवर आघाडीवर
काँग्रेसच्या अलका लांबा पिछाडीवर
दिल्लीकरांची पुन्हा केजरीवालांना साथ, 56 जागांवर आघाडी
https://twitter.com/ANI/status/1227067733340065795
आप 52 जागांवर तर भाजप 15 जागांवर आघाडीवर….. काँग्रेस अद्याप एकाच जागेवर आघाडी राखू शकलं आहे.
आप – ५२
भाजप – १७
काँग्रेस – 01
‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची हॅट्ट्रिक साधणार
– 70 जागांसाठी मतमोजणीला सुरूवात झाली असून… 20 मिनिटांतच सत्तेचा कौल स्पष्ट…. 44 जागांवर आप आघाडीवर