Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Dell laptop Offer : भन्नाट ऑफर! 89 हजारांचा डेल लॅपटॉप खरेदी करा फक्त 19,499 रुपयांमध्ये, असा घ्या लाभ

Dell laptop Offer : तुम्हालाही लॅपटॉप खरेदी करायचा आहे आणि बजेट कमी आहे तर आता काळजी करू नका. कारण आता तुम्ही देखील लोकप्रिय लॅपटॉप कंपनी डेलचा लॅपटॉप अवघ्या काही हजारांमध्ये खरेदी करू शकता. डेल लॅपटॉपवर ऑफर मिळत असल्याने ग्राहकांच्या हजारो रुपयांची बचत होत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Dell Latitude E5470 Intel Core i5 6 लॅपटॉपवर ॲमेझॉनकडून मोठी सूट देण्यात येत आहे. त्यामुळे 89 हजार रुपयांचा लॅपटॉप तुम्ही फक्त 19 हजार रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

रिन्यू हा एक प्रकारचा जुना लॅपटॉप आहे. तसेच, ज्या लॅपटॉपमध्ये डिलिव्हरी दरम्यान स्क्रॅच किंवा दोष आहे. कंपनी त्याचे निराकरण करते आणि पुनर्विक्रीसाठी उपलब्ध करते. तुम्हीही सेकंड हॅन्ड लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. कारण कमी किमतीमध्ये हा लॅपटॉप खरेदीसाठी उपलब्ध आहे.

किंमत आणि ऑफर

Dell Latitude E5470 Intel Core i5 6 या लॅपटॉपची मूळ किंमत 89,999 रुपये आहे. ॲमेझॉनकडून या लॅपटॉपवर 78 टक्के डिस्काउंट देण्यात येत आहे. त्यामुळे हा लॅपटॉप 19,499 रुपयांना तुम्ही खरेदी करू शकता. बँक डिस्काउंट ऑफरमध्ये या लॅपटॉपच्या खरेदीवर ५ टक्के सूट दिली जात आहे.

रिन्यू केलेला लॅपटॉप खरेदी करताना तुम्हाला त्याबाबत काळजी घ्यावी लागेल. लॅपटॉप खरेदी करताना तुम्हाला त्याबद्दल सविस्तर माहिती घ्यावी लागेल. कंपनी या लॅपटॉपच्या खरेदीवर 6 महिन्यांची वॉरंटी देत ​​आहे.

तसेच 7 दिवसांची बदली पॉलिसी दिली जात आहे. म्हणजे तुम्हाला लॅपटॉप आवडत नसल्यास, तुम्ही तो 7 दिवसांच्या आत परत करू शकता. तसेच हा लॅपटॉप खरेदी करण्यासाठी नो-कॉस्ट ईएमआय पर्याय दिला जात नाही.

तपशील

डेल लॅपटॉपमध्ये 14.1-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा लॅपटॉप 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज वेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. लॅपटॉप itel Core i5 6200U चिपसेट सपोर्ट देण्यात आला आहे. लॅपटॉपमध्ये Windows 10 Pro सपोर्ट देण्यात आला आहे. लॅपटॉप इंटिग्रेटेड ग्राफिक्स कार्ड सपोर्ट देण्यात आला आहे.

खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा