Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Dream11 Winning Tricks : भन्नाट आयडिया! Dream11वर 49 रुपये लावा आणि 2 कोटी जिंका, जाणून घ्या सोप्या ट्रिक

जर तुम्हालाही Dream11वर लाखो किंवा करोडो जिंकायचे असतील तर तुम्ही देखील टीम बनवून पैसे जिंकू शकता. त्यासाठी तुम्हाला काही ट्रिक माहिती असणे आवश्यक आहे.

Dream11 Winning Tricks : देशातील सर्वात मोठा क्रिकेट उत्सव म्हणजे IPL सुरु आहे. या दिवसांत अनेकजण Dream11वर टीम बनवून पैसे लावत असतात. अनेकजण लाखो रुपये कमवण्याचे स्वप्न बघत असतात त्यामुळे Dream11 वर पैसे लावतात.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

पण Dream11 टीम बनवून लाखो रुपये सहज कमवणे ही अशक्य गोष्ट आहे. कारण देशातील लाखो लोक Dream11वर टीम बनवून पैसे लावत असतात. त्यातील काही मोजक्याच लोकांचा नंबर विजेत्यांमध्ये लागत असतो.

जर तुम्हीही Dream11 वर टीम बनवून पैसे कमवण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकते. कारण अलीकडेच एका ड्राइव्हरने टीम बनवून 49 रुपये लावून 2 कोटी रुपये जिंकले आहेत. तुम्हीही कमी पैशात लाखो रुपये जिंकू शकता.

Dream11 वर अचूक संघ कसा बनवायचा

जर तुम्हीही दररोज Dream11 वर क्रिकेट टीम बनवून पैसे जिंकण्याची स्वप्न पाहत असताल तर त्यासाठी अचूक टीम बनवणे गरजेचे आहे. कारण जर तुमची अचूक टीम तयार झाली नाही तर तुम्ही लावलेले पैसे देखील जाऊ शकतात.

Dream11 वर टीम तयार करत असताना तुम्हाला सर्व खेळाडूंविषयी माहिती असणे आवश्यक आहे. तसेच खेळाडूंविषयी माहिती असेल तर नक्कीच तुम्ही पैसे जिंकू शकता. टीम तयार करण्यापूर्वी तुम्हाला सामन्यांमध्ये कोणता खेळाडू खेळत आहे हे माहिती असणे आवश्यक आहे.

तसेच कोणता खेळाडू चांगली कामगिरी करू शकते हेदखील तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. अनेकजण खेळाडूंविषयी माहिती नसताना देखील टीम तयार करून पैसे लावतात आणि गमावून बसतात. पैसे जिंकण्यासाठी तुम्हाला खालील ट्रिक उपयोगी पडू शकतात.

Dream11 वर टीम बनवताना या गोष्टी लक्षात ठेवा

पहिली ट्रिक

सर्वात प्रथम तुम्हाला सामना कोणत्या खेळपट्टीवर खेळाला जात आहे आणि या खेळपट्टीवर कोणता खेळाडू दमदार कामगिरी करू शकतो हे माहिती असणे आवश्यक आहे. सामना होणाऱ्या खेळपट्टीवर कोणता संघ उत्कृष्ट खेळू शकतो शकतो हे देखील माहिती असणे आवश्यक आहे.

दुसरी ट्रिक

Dream11 वर टीम बनवताना तुम्हाला दोन्ही संघाबाबत अचूक माहिती असणे आवश्यक आहे. तसेच सामन्यांमध्ये कोणते खेळाडू खेळत आहेत हे देखील माहिती असावे. तसेच कोणता खेळाडू उत्तम खेळू शकतो असेच खेळाडू टीम बनवताना घ्यावेत.

तिसरी ट्रिक

जर तुम्हाला ड्रीम11 वर २ कोटी किंवा लाखो रुपये जिंकायचे असतील तर त्यासाठी तुमच्या टीममधील कर्णधार आणि उपकर्णधार अचूक असणे आवश्यक आहे. कारण हे दोन खेळाडू तुम्हाला चांगले पॉईंट्स देण्यात मदत करत असतात.

Dream11 वर टीम बनवण्यापूर्वी हे काम करा

जर तुम्हाला ड्रीम11 वर टीम बनवायची आहे आणि तुम्हाला त्याबद्दल काहीही माहिती नसेल तर तुम्ही फॅन्टसी एक्सपर्टसोबत टीम बनवू शकता. तसेच तुम्ही यूट्यूबवर व्हिडीओ पाहून देखील टीम बनवू शकता. तसेच तज्ज्ञांच्या टिप्स देखील तुम्हाला मदत करू शकतात.