भारत

Electric Scooter : बंपर डील! फक्त 2834 रुपयांच्या कमी किमतीत घरी आणा ही जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर, सिंगल चार्जमध्ये 90 किमी मायलेज

Published by
Ahmednagarlive24 Office

Electric Scooter : देशात इंधनाच्या किमती वाढल्याने अनेकजण इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याचा पर्याय निवडत आहेत. तसेच देशातील इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढल्याने अनेक कंपन्या इलेक्ट्रिक वाहने निर्मिती करत आहेत. पण त्यांची किंमत जास्त असल्याने अनेकांना ती खरेदी करता येत नाहीत.

इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती जास्त असल्याने अनेक ते खरेदी करता येणे शक्य नाही. म्हणून आता कंपन्यांकडून इलेक्ट्रिक स्कूटरवर भन्नाट ऑफर दिली जात आहे. त्यामुळे कमी बजेट असणारे देखील इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू शकतात.

देशातील अनेक ऑटो कंपन्यांनी इलेक्ट्रिक स्कूटर सादर केल्या आहेत. या स्कूटरमध्ये अनेक धमाकेदार फीचर्स देण्यात येत आहेत. आता ओकाया फास्ट या जबरदस्त आणि मजबूत इलेक्ट्रिक स्कूटरवर भन्नाट ऑफर दिली जात आहे.

ओकाया फास्ट ही इलेक्ट्रिक स्कूटर कमी बजेट असणारे ग्राहक देखील खरेदी करू शकतात. कारण कंपनीकडून या स्कूटरवर एक बंपर डील देण्यात येत आहे. त्यामुळे अवघ्या काही हजारांमध्ये तुम्ही ओकाया फास्ट इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू शकता.

तुम्हाला ओकाया फास्ट इलेक्ट्रिक स्कूटरमधील फीचर्स इतर कोणत्याही इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये पाहायला मिळणार नाहीत. तसेच या स्कूटरवर देण्यात येणारी ऑफर ग्राहकांच्या फायद्याची आहे.

सिंगल चार्जमध्ये ओकाया फास्ट इलेक्ट्रिक स्कूटर ९० किमीची रेंज मिळत आहे. या स्कूटरमध्ये 1208 पॉवर मोटर बसवण्यात आली आहे. ही मोटार शक्तिशाली टॉर्क जनरेट करते. तसेच कमी वेळात फास्ट चार्जिंग होत असल्याने ग्राहकांचा जास्त वेळ वाया जात नाही.

सिंगल चार्जमध्ये ९० किमीचे मायलेज देत असल्याने ग्राहक सहज ९० किमीचा प्रवास करू शकतात. त्यामुळे ग्राहकांचे खूप पैसे वाचत आहेत. इंधनावरील पूर्ण खर्च कमी होत आहे.

ऑफर

इलेक्ट्रिक स्कूटरची बाजारात किंमत खूपच जास्त आहे. त्यामुळे ग्राहकांना त्या खरेदी करणे परवडत नाही. ओकाया फास्ट या इलेक्ट्रिक स्कूटरची बाजारातील किंमत ८० हजार रुपये आहे.

पण तुम्ही फक्त 2834 पेक्षा कमी रुपयांचे डाऊनपेमेंट करून या इलेक्ट्रिक स्कूटरचे मालक बनू शकता. तुम्हाला या स्कूटरवर कर्ज दिले जाईल. या कर्जाची रक्कम तुम्हाला दरमहा ३००० हजार रुपयांच्या हफ्त्यांमध्ये परतफेड करावी लागेल.

वैशिष्ट्ये

ओकाया फास्ट या इलेक्ट्रिक स्कूटर चा टॉप स्पीड 70 किलोमीटर प्रति तास आहे. तसेच या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये तुम्हाला डिजिटल डिस्प्ले, फास्ट चार्जिंग सुविधा, सुरक्षिततेसाठी खूप चांगली ब्रेक सिस्टम आणि बरेच काही पाहायला मिळते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office