भारत

Flipkart Electronic Sale : धमाकेदार ऑफर! 15 मिनिटांत पूर्ण चार्ज होणार Xiaomi चा हा स्मार्टफोन मिळतोय फक्त 2,000 रुपयांना…

Published by
Ahmednagarlive24 Office

Flipkart Electronic Sale : ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टवर भन्नाट सेल लागला आहे. या सेलमध्ये जर तुम्ही स्मार्टफोन खरेदी केला तर तुमच्या पैशांची मोठी बचत होऊ शकते. फ्लिपकार्टवर स्मार्टफोन अगदी कमी किमतीमध्ये उपलब्ध आहेत.

२४ जानेवारी ते ३१ जानेवारीपर्यंत फ्लिपकार्टच्या सेल चालणार आहे. तुम्ही तुमचा जुना फोन बदलून नवीन फोन अगदी स्वस्तात खरेदी करू शकता. फ्लिपकार्टच्या सेलमध्ये अनेक महागडे स्मार्टफोन कमी किमतीमध्ये मिळत आहेत याचा तुम्हीही फायदा घेऊ शकता.

Xiaomi कंपनीचा एक स्मार्टफोन फ्लिपकार्टवर स्वस्त दरात उपलब्ध आहे. जो १५ मिनिटांमध्ये पूर्ण चार्ज होतो. हा स्मार्टफोन फक्त २००० हजार रुपयांमध्ये मिळत आहे.

Xiaomi 11i हायपरचार्ज 5G

Xiaomi च्या 11i हायपरचार्ज 5G स्मार्टफोनवर फ्लिपकार्टकडून ऑफर दिली जात आहे. या स्मार्टफोनची लॉन्चिंग किंमत रु.31999 आहे. पण तो Flipkart वर फक्त Rs.24999 मध्ये उपलब्ध आहे, फोनवर Rs.7000 ची सूट दिली जात आहे. याशिवाय अनेक बँक आणि एक्सचेंज ऑफर आहेत ज्यामुळे फोनची किंमत खूपच कमी होऊ शकते.

एक्सचेंज ऑफर

जर तुम्ही तुमच्याकडील जुना फोन बदलून नवीन स्मार्टफोन खरेदी केला तर तुम्हाला नवीन स्मार्टफोन आणखी कमी किमतीत मिळेल. यावर तुम्हाला 30000 रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळेल. तुम्ही पूर्ण ऑफर मिळवण्यास यशस्वी झाला तर तुम्हाला हा फोन 2000 रुपयांमध्ये मिळेल.

बँक ऑफर

जर तुम्हाला तुमचा जुना फोन एक्सचेंज करायचा नसेल आणि फोनची किंमत थोडी कमी करायची असेल तर बँक ऑफर देखील आहे. जर तुम्ही फोन खरेदी करण्यासाठी डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला 3000 रुपयांची सूट दिली जाईल.

याशिवाय जर तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड कोटक बँकेचे असेल तर तुम्हाला 750 रुपयांची झटपट सूट मिळेल. फोन लागू होताच त्याची किंमत 21,250 रुपये होईल.

Ahmednagarlive24 Office