Fancy Number: आता घरी बसून फ्रीमध्ये बुक करा VIP Mobile Number ; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Fancy Number:  तुम्हीही देखील तुमच्या मोबाईलसाठी व्हीआयपी नंबर घेण्याचा प्रयत्न करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता घरी बसल्याबसल्या व्हीआयपी मोबाईल नंबर बुक करू शकतात ते देखील फ्रीमध्ये चला मग जाणून घेऊया तुम्ही तुमच्या मोबाईलसाठी व्हीआयपी नंबर कोणत्या पद्धतीने फ्रीमध्ये बुक करू शकतात. बातमीमधील माहितीचा लाभ फक्त Vodafone Idea (VI) युजर्सना घेता येणार आहे.

प्रक्रिया काय आहे?

आता तुम्हाला इच्छित फोन नंबर मिळवण्यासाठी हजारो रुपये खर्च करण्याची गरज नाही. VI वापरकर्त्यांसाठी भारतात VIP मोबाईल नंबर कसा खरेदी करायचा ते येथे आहे.

प्रथम तुम्हाला व्होडाफोनच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. नवीन कनेक्शन आणि नंतर फॅन्सी मोबाइल नंबरवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला तुमचा पिन कोड आणि मोबाईल नंबर टाकावा लागेल. यानंतर, तुम्हाला मोफत प्रीमियम मोबाइल नंबरच्या सूचीमधून स्वतःसाठी एक नंबर निवडावा लागेल. या प्रक्रियेनंतर OTP प्राप्त होईल आणि नवीन कनेक्शनसह तुम्हाला VIP क्रमांक खरेदी करावा लागेल.

holding-sim-cards-1500x1000

VI Vodafone Idea मध्ये ही सुविधा

आम्ही तुम्हाला सांगतो की सध्या VI (Vodafone-Idea) हा प्लॅन ऑफर करत आहे. ही कंपनी आपल्या ग्राहकांना व्हीआयपी क्रमांक मोफत देत आहे. यासाठी तुमच्याकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. तुम्ही मोबाईल नंबर घरी देखील मिळवू शकता.

हे पण वाचा :-  Smart TV Offers : महालूट ऑफर ! अवघ्या 15 हजारांपेक्षा कमी किमतीमध्ये मिळत आहे 50 हजारांचा स्मार्ट टीव्ही ; जाणून घ्या कसं