अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- नॅशनल हायवेज अथॉरिटी ऑफ इंडियाने (एनएचएआय) 25 डिसेंबर रोजी माहिती दिली की, फास्टॅगच्या माध्यमातून 24 डिसेंबर रोजी टोल संकलन विक्रमी पातळीवर पोहोचले.
24 डिसेंबर रोजी फास्टॅगच्या माध्यमातून 80 कोटींपेक्षा जास्त टोल वसुली करण्यात आली. आता दररोज 50 लाखाहून अधिक व्यवहार केले जात आहेत.
आतापर्यंत 2.20 कोटी फास्टॅग इश्यू करण्यात आले आहेत, परंतु काही दिवसांत त्यांची संख्या वाढणार असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.
पुढच्या वर्षी 1 एप्रिल 2021 पासून फास्टॅग नसेल थर्ड पार्टी विमा देखील शक्य होणार नाही. 1 जानेवारीला आता फक्त काही दिवस बाकी आहेत,
अशा परिस्थितीत कोणतीही समस्या टाळण्यासाठी लवकरात लवकर फास्टॅग लावणे आवश्यक आहे. हे फास्टॅग कोठून घ्यावे ? कसे घ्यावे? आवश्यक कागदपत्रे आदींविषयी माहिती जाणून घेऊयात ..
येथून आपण फास्टॅग घेऊ शकतो
या कागदपत्रांची आवश्यकता असेल :-
फास्टॅग खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या कागदपत्रांची प्रत त्याच्या अर्जासोबत द्यावी लागेल.