अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :- ऑक्टोबर महिन्याच्या मध्यावर नवरात्रोत्सवारंभ होत आहे. सन २०२० मध्ये निज अश्विन शुद्ध प्रतिपदा आज (शनिवार) असून, याच दिवशी घटस्थापनेसह नवरात्रारंभ होणार आहे.
सध्याच्या घडीला कोरोना संकटामुळे नवरात्रोत्सवाचा बेरंग होण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी भाविकांचा उत्साह मोठा आहे. या नवरात्रीमध्ये अनेक जण उपवास ठेवणार आहेत.
अनेक लोक उपवासात काहीच खात-पित नाहीत. मात्र असं करू नका . सध्या कोरोना काळात शरीर हेल्दी ठेवणंही महत्त्वाचं आहे.
कोरोनापासून बचाव करण्यासाठी आणि कोरोनाशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं गरजेचं आहे . जणूं घेऊयात आहार कसा आणि कोणता असावा याविषयी –
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved