Flipkart Sale : आजकाल प्रगत तंत्रज्ञानामुळे नवनवीन शोध लावणे फारच सोपे झाले आहे. सर्वात प्रथम मोबाईलला जोडण्यासाठी येत होते मात्र आता या हेडफोनची जागा वायरलेस इअरबड्सने घेतली आहे. त्यामुळे आता अनेकजण इअरबड्स खरेदी करण्यावर अधिक भर देत आहेत.
अनेक कंपन्यांचे इअरबड्स बाजारात मिळत आहेत. पण त्यांची किंमत जास्त असल्याने अनेकांना ते खरेदी करणे शक्य होत नाही. तुमचेही बजेट कमी असेल आणि तुम्हालाही इअरबड्स खरेदी करायचे असतील तर काळजी करू नका. कारण तुम्ही कमी बजेटमध्ये देखील इअरबड्स खरेदी करू शकता.
ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्ट कंपनी एका इअरबड्सवर भन्नाट ऑफर देत आहे. त्यामुळे ग्राहकांना कमी पैशामध्ये इअरबड्स खरेदी करण्याची चांगली संधी मिळत आहे.
SONY True Wireless वर ऑफर
सोनी कंपनीच्या ट्रू वायरलेसवर अप्रतिम ऑफर दिली जात आहे. फ्लिपकार्टवर या इअरबड्सची किंमत 8990 रुपये इतकी आहे. पण तुम्हाला फ्लिपकार्टकडून 33% सूट देण्यात येत आहे. ही सूट मिळाल्यानंतर इअरबड्सची किंमत फक्त ५९९० होत आहे.
त्यामुळे तुम्हाला या इअरबड्स खरेदीवर 3000 रुपयांची सूट मिळत आहे. तसेच जर तुम्ही अॅक्सिस बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास 5 टक्के कॅशबॅक देखील मिळेल. तसेच अनेक बँक ऑफर्स देखील दिल्या जात आहेत.
SONY True Wireless 666 रुपयांमध्ये खरेदी करा
तुम्हाला या SONY True Wireless इअरबड्सवर एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. या इअरबड्सवर 5450 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. पण जर तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा लाभ घेईचा असेल तर तुम्हाला सर्व अटी व शर्ती पूर्ण कराव्या लागतील. तसेच तुम्हाला या इअरबड्सवर EMI पर्याय देखील दिला जात आहे.
वैशिष्ट्ये
Model | SONY WF-C500/WZ IN True Wireless |
---|---|
Headphone Type | True Wireless |
Connectivity | Bluetooth |
Headphone Design | Earbud |
Designed For | IOS |
Driver Type | Dynamic |
Indicators | Battery Level Indicator, Power Indicator |
Controls | Volume Control, Call Control |
Technology Used | DSEE Technology |
Headphone Driver Units | 5.8 mm |
With Microphone | Yes |
Battery Life | 20 hrs |
Play Time | 20 hrs |
Charging Time | 2.5 |
खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा