अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :- देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेने आपल्या 42 कोटी ग्राहकांसाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे. या माध्यमातून ग्राहक घरबसल्या 9 सेवांचा लाभ घेऊ शकतात.
बँकेने पुरविलेल्या माहितीनुसार एसबीआयच्या डोअरस्टेप बँकिंग सेवा या योनो, वेब पोर्टल व कॉल सेंटर च्या माध्यमातून सुरु करता येतील. या व्यतिरिक्त, कामकाजाच्या दिवशी,
टोल फ्री क्रमांक 1800 1037 188 किंवा 1800 1213 721 वर सकाळी 9 ते संध्याकाळी 4 दरम्यान कॉल करता येईल. एसबीआय डोअरस्टेप बँकिंग सेवांविषयी अधिक माहितीसाठी, ग्राहक https://bank.sbi/dsb वर भेट देऊ शकतात. ग्राहक त्यांच्या गृह शाखेशी संपर्क साधू शकतात.
एसबीआयची डोअरस्टेप बँकिंग सेवा :- बँकेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डोरस्टेप बँकिंगसाठी नोंदणी करावी लागेल. बँकेचे म्हणणे आहे की यापूर्वी चेक, डिमांड ड्राफ्ट, पे ऑर्डर इत्यादी, फॉर्म 15G/15H चे पिक अप,
आयटी / जीएसटी चलन, अकाउंट स्टेटमेंट रिक्वेस्ट, मुदत ठेव पावतीची रक्कम इत्यादी सेवा याअंतर्गत पुरविली जात होती. पण आता आर्थिक सेवा उपलब्ध असतील. PSBs चे ग्राहक नाममात्र चार्ज वर घर बसल्या अनेक सुविधांचा लाभ घेऊन शकतात.
आता या 9 सुविधा एसबीआयच्या निवडक शाखांमध्ये उपलब्ध असतील :-
या सेवेचा कोण फायदा घेऊ शकेल :-
ए* डोरस्टेप बँकिंगसाठी पात्रता
हे फायदा घेऊ शकत नाही :-
कसे करू शकता एक्सेस :- योनो, वेब पोर्टल व कॉल सेंटर या मोबाईल अॅपद्वारे एसबीआयची डोरस्टेप बँकिंग सेवा मिळू शकतात. त्याशिवाय कामकाजाच्या दिवशी सकाळी 9 ते संध्याकाळी 4 या वेळेत टोल फ्री क्रमांकावर 1800111103 वर कॉल करता येईल.
एसबीआय डोअरस्टेप बँकिंग सेवांविषयी अधिक माहितीसाठी, ग्राहक https://bank.sbi/dsb वर भेट देऊ शकतात. ग्राहक त्याच्या गृह शाखेशी संपर्क साधू शकतो.