कोरोना कोपामध्ये आणखी एक चांगली बातमी …

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- नवी दिल्ली: कोरोना कोपामध्ये आणखी एक चांगली बातमी मिळाली आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून जागतिक बाजारात खनिज तेलाचा दर विक्रमी निम्न पातळीला घसरल्यामुळे स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या विनाअनुदानित एलपीजी गॅस सिलिंडरचा दर (१४ किलो) प्रत्येकी ६५ रुपयांनी घटवण्यात आला आहे.

सरकारी तेल विपणन कंपनी ‘आयओसी’ने बुधवारी नवे दर जाहीर केले.

त्यानुसार १४.२ किलोच्या विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरसाठी आता नवी दिल्लीत ७४४ रुपये मोजावे लागणार आहेत.

पूर्वी याच सिलिंडरसाठी ८०५.५ रुपये मोजावे लागत होते. म्हणजेच प्रतिसिलिंडर ६१.५ रुपये कमी करण्यात आले आहेत.

 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

अहमदनगर लाईव्ह 24