Apple Iphone Holi Offer : जर तुमचेही आयफोन घेण्याचे स्वप्न असेल आणि बजेट कमी असेल तरीही ते पूर्ण होऊ शकते. कारण आजकाल ई-कॉमर्स वेबसाइट वर भन्नाट ऑफर सुरु आहेत. या ऑफरमध्ये आयफोनवर मोठी सूट दिली जात आहे.
लवकरच होळी येत आहे. होळीचा सण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. होळीच्या मुहूर्तावर तुम्ही कमी बजेटमध्ये आयफोन खरेदी करू शकता. होळीमुळे ई-कॉमर्स वेबसाइटवर अनेक मोठ्या ऑफर लागल्या आहेत.
जर तुम्ही ई-कॉमर्स वेबसाइटवर लागलेल्या ऑफरचा फायदा घेतला तर तुम्ही निम्म्या किमतीमध्ये आयफोन १३ खरेदी करू शकता. फ्लिपकार्टवर आयफोन खरेदी करण्यासाठी 50% पर्यंत मोठी सूट दिली जात आहे.
ॲपल आयफोन होळी डिस्काउंट ऑफरचा फायदा कसा घ्यावा
सध्या बाजारात आयफोन १३ची किंमत 69,900 रुपये आहे. पण फ्लिपकार्टवर 9% ची सूट दिली जात आहे. ही सूट मिळाल्यानंतर आयफोनची किंमत 62,999 रुपये होईल.
याशिवाय तुम्ही HDFC बँकेचे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड वापरल्यास आणि ते वापरून आयफोनसाठी पैसे भरल्यास तुम्हाला 2000 रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट मिळेल आणि तुमच्याकडे Flipkart Axis Bank कार्ड असेल तर तुम्हाला ही सूट मिळेल. पण तुम्हाला ५% कॅशबॅक मिळू शकतो.
तसेच आयफोन १३ वर आणखी १ ऑफर दिली जात आहे. एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. जर तुमच्याकडे जुना स्मार्टफोन असेल तर तो एक्सचेंज करून तुम्ही 23,000 पर्यंतची सूट मिळवू शकता.