भारत

Optical Illusion : जिनियस असाल तर सांगा चित्रात काय चुकले आहे? तुमच्याकडे आहेत १० सेकंद

Published by
Ahmednagarlive24 Office

Optical Illusion : आजकाल ऑप्टिकल इल्युजन चित्राचा सोशल मीडियावर ट्रेंड सुरु आहे. तसेच अशा चित्रांना अनेक जिनियस लोक सोडवण्याचा प्रयत्न देखील करत आहेत. ऑप्टिकल इल्युजन चित्रांमध्ये एक कोडे सोडवण्याचे आव्हान दिलेले असते मात्र ते सोडवणे इतके सोपे नसते.

अनेकदा सोशल मीडियावर तुम्हाला ऑप्टिकल इल्युजन चित्र दिसत असतील आणि तुम्ही ती सोडवण्याचा प्रयत्न देखील करत असाल. मात्र काही वेळा तुम्ही कोडे सोडवण्यात यशस्वी होत असाल तर काही वेळा अयशस्वी होत असाल.

ऑप्टिकल इल्युजन चित्रामध्ये लपलेली गोष्ट शोधण्याचे आव्हान दिलेले असते. यामध्ये ही गोष्ट अशी लपलेली असते जी सहजासहजी डोळ्यांना दिसत नाही. मात्र जर चित्र नीट पहिले तर नक्कीच लपलेली गोष्ट दिसते.

ऑप्टिकल इल्युजन चित्र बारकाईने आणि शांत डोक्याने पहिले तर तुम्हाला कोडे सोडवण्यात नक्कीच यश येईल. मात्र तुम्हाला कोडे सोडवण्यासाठी काही सेकंदाचा कालावधी देण्यात येतो.

तुम्हाला दिलेल्या वेळात चित्रातील कोडे सोडवायचे असते. जर तुम्ही दिलेल्या वेळेत कोडे सोडवण्यात अयशस्वी झाला तर तुम्ही हे कोडे सोडवण्यात असफल झाला असाल.

आजच्या ऑप्टिकल इल्युजन चित्रामध्ये एक घड्याळ दिले आहे. चित्रात दिसत असलेल्या घड्याळामध्ये काहीतरी चूक आहे आणि तीच चूक तुम्हाला शोधण्याचे आव्हान देण्यात आले आहे. यासाठी तुम्हाला १० सेकंदाचा कालावधी देण्यात आला आहे.

तुम्ही जर घड्याळातील चूक शोधण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या मेंदूचा देखील व्यायाम होईल तसेच निरीक्षण कौशल्यात भर पडेल असे तज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे अशी चित्रे सोडवणे फायदेशीर आहे.

येथे उत्तर पहा

चित्रात काही चूक नाही असे अनेकांना वाटत असले तरी चूक कुठे लपलेली आहे ते तुम्हाला सांगणार आहोत. घड्याळावर लिहिलेल्या आकड्यांकडे लक्ष द्या. तुम्हाला दिसेल की जिथे 9 लिहायला हवे होते तिथे 11 लिहिलेले आहे. तिथे, जिथे 11 असायला हवे होते, तिथे 9 लिहिले आहे.

Ahmednagarlive24 Office