भारत

India Best Cooler : हे आहेत भारतातील सर्वाधिक लोकप्रिय एअर कूलर, उन्हाळ्यात देतात थंडगार हवा…

Published by
Ahmednagarlive24 Office

India Best Cooler : सध्या देशातील अनेक नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. उन्हाळा सुरु असल्याने उष्णतेत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे अनेकांना एसी खरेदी करता येत नाही. पण तुम्ही देशातील सर्वाधिक लोकप्रिय असलेले कुलर खरेदी करून थंडगार हवेचा आनंद घेऊ शकता.

भारतातील काही कंपन्यांचे कूलर अधिक लोकप्रिय आहेत. हे असे कूलर आहेत स्वस्तात तुम्हाला कमी वेळात थंडगार हवा देऊ शकतात. तसेच या कुलरमध्ये अनेक धमाकेदार फीचर्स देण्यात येत आहेत.

Bajaj Desert Air Cooler

तुम्हाला या उन्हाळ्यमद्ये नवीन कुलर खरेदी करायचा असेल तर बजाज कंपनीचा कूलर सर्वोत्तम ठरू शकतो. या कुलरमध्ये हवा कमी जास्त करण्यासाठी ३ मोड देण्यात येतात. तसेच या कुलरची किंमत 5599 रुपये आहे.

Crompton Ozone Desert Air Cooler

Crompton कंपनीचे कुलरदेखील कमी वेळात तुम्हाला जास्त थंडगार हवा देऊ शकतात. तसेच कुलरमध्ये अनेक धमाकेदार वैशिष्ट्ये देण्यात आलिया आहेत. जर तुम्हाला हा कुलर खरेदी करायचा असेल तर 10249 रुपयांच्या किमतीमध्ये खरेदी करू शकता.

Symphony Air Cooler

तुम्हालाही तुमच्या घरामध्ये उन्हाळ्यात थंडगार हवा पाहीजे असेल तर Symphony चा कुलर आणू शकता. हा पोर्टेबल एअर कूलर 12 लिटर पाण्याच्या टाकीसह उपलब्ध आहे. याची किंमत 5699 रुपये आहे.

Havells Desert Air Cooler

थंडगार हवा पाहीजे असेल तर तुम्ही देखील Havells Desert Air कुलर खरेदीकरू शकता. या कुलरमध्ये ७० पाण्याच्या टाकीची क्षमता आहे. कमी वेळात जास्तीत जास्त थंडगार हवा देऊ शकणारा कुलर तुम्ही 9999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

भारतातील सर्वोत्तम एअर कूलर

१. Bajaj DMH 65 Neo 65L Desert Air Cooler
२. Crompton Ozone Desert Air Cooler
३. Orient Electric Ultimo 65L Desert Air Cooler
४. Symphony Sumo 75 XL Desert Air Cooler for Home

Ahmednagarlive24 Office