भारत

iPhone 14 Offer : आयफोन 14 खरेदी करा आता तुमच्या बजेटमध्ये! मिळतेय हजारोंची मोठी सूट, जाणून घ्या ऑफर

iPhone 14 Offer : तुमचेही आयफोन खरेदी करण्याचे स्वप्न आहे आणि तुम्हाला स्वस्तात आयफोन खरेदी करायचा आहे तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. कारण आता iPhone 14 वर बंपर सूट दिली जात आहे. त्यामुळे iPhone 14 अगदी कमी रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

ॲपल कंपनीकडून ग्राहकांसाठी आयफोनच्या अनेक सिरीज लॉन्च केल्या जात आहेत. तसेच भारतातील तरुणांमध्ये आयफोन खरेदी करण्याची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. तसेच अनेक तरुणांना आयफोनच्या किमती जास्त असल्याने आयफोन खरेदी करता येत नाही.

मात्र फ्लिपकार्टच्या ऑफरमुळे तुम्ही देखील स्वस्तात आयफोन 14 सहज खरेदी करू शकता. त्यासाठी तुम्हाला फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म्सवरून आयफोन 14 खरेदी करावा लागेल.

आयफोन 14 चे स्पेसिफिकेशन

Device Apple iPhone 14
Processor A15 Bionic
Display 6.06 Inches Super Retina XDR
Rear Camera 12MP + 12MP
Front Camera 12MP
Operating System iOS 16
Storage 128GB

 

आयफोन 14 किंमत

फ्लिपकार्टवर पाहिले तर आयफोन 14 ची किंमत 79900 रुपये आहे. मात्र 128GB व्हेरिएंटसह येणाऱ्या आयफोन 14 वर फ्लिपकार्टकडून ९ टक्के सूट दिली जात आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन 71999 रुपयांना मिळत आहे.

iPhone 14 वर ऑफर

जर तुमचे बजेट कमी आहे तर तुम्ही आयफोन 14 वर दिल्या जाणाऱ्या सर्व ऑफरचा फायदा घेऊन आणखी स्वस्तात आयफोन 14 खरेदी करू शकता. आयफोन 14 वर एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे.

आयफोन 14 वर 29250 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. त्यामुळे तुम्हाला आणखी स्वस्तात हा फोन मिळत आहे. पण जर तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा पूर्णपणे लाभ घेईचा असेल तर तुमचा जुना स्मार्टफोन चांगल्या कंडिशनमध्ये असणे आवश्यक आहे.

तुम्हाला पूर्णपणे एक्सचेंज ऑफरचा फायदा घेता आला तर आयफोन 14 फक्त 42,749 रुपयांना मिळेल. तसेच जर तुम्ही HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डवरून हा फोन खरेदी केल्यास 4000 रुपयांची अतिरिक्त सूट देखील मिळेल.

त्यामुळे हा स्मार्टफोन अगदी ४० हजार रुपयांच्याही कमी किमतीत मिळत आहे. तसेच बजेट कमी असणारे ग्राहक 3000 रुपयांच्या नो-कॉस्ट ईएमआयवर देखील iPhone 14 खरेदी करू शकतात.

खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts