भारत

IPhone 14 Pro Max : बंपर ऑफर! फक्त अर्ध्या किमतीत खरेदी करा आयफोन 14 प्रो मॅक्स, जाणून घ्या ऑफर

Published by
Ahmednagarlive24 Office

IPhone 14 Pro Max : भारतीय तरुणांमध्ये दिवसेंदिवस आयफोन खरेदी करण्याची क्रेझ वाढत चालली आहे. पण प्रत्येक तरुण आयफोन खरेदी करू शकत नाही. कारण आयफोनची किंमत इतर स्मार्टफोनपेक्षा खूपच जास्त आहे. किंमत जास्त असल्याने प्रत्येकाला आयफोन खरेदी करणे शक्य होत नाही.

जर तुमचेही आयफोन खरेदी करण्याचे स्वप्न असेल तर ते कमी किमतीमध्ये पूर्ण होऊ शकते. तुमहाला प्रश्न पडला असेल की हे कसे शक्य आहे. तर हो शक्य आहे. आयफोन 14 प्रो मॅक्सवर बंपर ऑफर दिली जात आहे. त्यामुळे तुम्ही फक्त अर्ध्या किमतीमध्ये आयफोन 14 प्रो मॅक्स खरेदी करू शकता.

लहान मुलांपासून ते वृद्धापर्यंत अनेकजण आयफोन वापरत आहेत. पण काहींना किंमत जास्त असल्याने ते खरेदी करणे शक्य होत नाही. पण आता अर्ध्या किमतीमध्ये हा फोन खरेदी करता येऊ शकतो.

तुम्हालाही अर्ध्या किमतीमध्ये आयफोन 14 प्रो मॅक्स खरेदी करू इच्छित असाल तर तुम्ही फेसबुक मार्केट पॅलेसवर फ्लिपकार्टपेक्षा खूपच कमी किमतीत IPhone 14 Pro Max विकत घेऊ शकता.

सध्या या आयफोनची किंमत बाजारात खूपच आहे. तुम्हाला Apple Store वर सुमारे 1,39,900 रुपयांमध्ये IPhone 14 Pro Max मिळेल. या फोनची किंमत लाखोंच्या घरात असल्याने अनेकजण खरेदी करण्याकडे पाठ फिरवत आहेत.

फेसबुक मार्केट पॅलेस आपल्या उत्पादनाची कोणतीही जबाबदारी घेत नाही, त्यामुळे आयफोन 14 प्रो मॅक्स फोनबद्दल संपूर्ण माहिती मिळाल्यानंतरच या पॅलेसमधून फोन खरेदी करा जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या येऊ नये. तुम्हालाही आयफोन 14 Pro Max खरेदी करायचा असेल तर तुम्ही Facebook Market Palace वरून खरेदी करू शकता.

iPhone 14 Pro Max मध्ये, तुम्हाला 6.7-इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले मिळेल, जो नेहमी-ऑन डिस्प्लेसह येतो. कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला ट्रिपल रियर कॅमेरा, 48 MP मेन, अल्ट्रा वाइड, टेलीफोटो, तसेच 29 तासांचा बॅटरी बॅकअप मिळतो.

यामध्ये व्हिडिओ प्लेबॅकसह A16 बायोनिक चिप देखील देण्यात आली आहे, ज्याला 6 कोर CPU-5 Core GPU सोबत फेस आयडी आणि 5G सपोर्ट देखील देण्यात आला आहे.

Ahmednagarlive24 Office