अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2020 :-बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर दुसऱ्यांदा आई बनणार आहे. करीन सध्या तिची प्रेग्नन्सी एन्जॉय करताना दिसून येत आहे.
प्रेग्नन्सीच्या काळात आराम करण्याच्या ऐवजी बेबो काम करताना दिसून येत आहे. तीच वजन वाढल्यामुळे तिचा तोल गेला.नुकतीच करीना तिच्या घराबाहेर दिसली. कारमधून उतरताना करीनाचा तोल गेला.
तिने तेव्हा स्वतःला कसेबसे सावरले. कारमधून उतरताना करिनाने हसत हसत फोटोग्राफरला हसत हसत पोझ दिली. करिनाने यावेळी लाईट ब्ल्यू कलरचा लॉन्ग सलवार सूट घातला होता.
एका ताज्या मुलाखतीत करीना बोलत होती. करीना पुढे सांगत होती की , प्रेग्नंट आहे म्हणून मी काम करणार नाही,असे म्हणाऱ्यांपैकी मी नाही.मला आवडते ते काम मी करते.
मला जे आवडते .ते मी करते . त्यामुळे माझ्यासोबत बाळ पण आनंदी असते. काम करताना करीना कुटुंब आणि मित्रमंडळींना पण वेळ देताना दिसून आली. ख्रिसमस पार्टीत तिने धम्माल केली. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. अलीकडेच करीना एका मुलाखतीत बोलताना दिसून आली.
तेव्हा पत्रकारांनी तिला प्रश्न विचारला कि अशी कोणती गोष्ट आहे ज तुला दुसऱ्या प्रेनन्सीत करायची नाही. तेव्हा तिने मला वजन वाढवायचे नाही अस उत्तर दिले. मला फक्त हेल्दी व फिट राहायचे आहे असे करीना बोलत होती.