Valentines Week : व्हॅलेंटाईन डे हा प्रेम करणाऱ्यांचा दिवस मनाला जातो. या दिवशी अनेकजण आपल्या प्रियसीपाशी प्रेम व्यक्त करत असतात. तसेच अनेकजण या दिवसाची वाट पाहत असतात कारण अनेकांना किस करायचे असते.
जर तुम्हालाही गर्लफ्रेंड असेल आणि तुम्हाला या दिवशी तिला किस करायचे असेल तर तुम्ही तिच्या कपाळावर आणि हातावर किस घेऊन प्रेम व्यक्त करू शकता. तसेच तीच तुमचे सर्वस्व आहे असे तिला सांगा.
किस घेऊन तुम्ही तुमचे प्रेम आणि भावना व्यक्त करू शकता. फेब्रुवारी महिन्यात प्रेम व्यक्त करण्याचे अनेक दिवस साजरे केले जातात. मात्र व्हॅलेंटाईन डे अनेकांसाठी स्पेशल असतो.
जर तुम्हीही पहिल्यांदाच किस डे साजरा करणार असाल तर तुमच्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत. या टिप्स वापरून तुम्ही तुमचा व्हॅलेंटाईन डे आनंदात साजरी करू शकता.
या 2 गोष्टींची विशेष काळजी घ्या
निघताना चुंबन घ्या
जर तुम्ही एकमेकांना पहिल्यांदा भेटत असाल तर भेटून झाल्यानंतर निघताना किस करा. या किसला गुडबाय किस म्हणतात. पहिल्या भेटीत अशाप्रकारे किस घेतल्यानंतर तुमचा जोडीदार खूप खुश होईल.
एक आरामदायक झोन तयार करा
जर तुम्ही पहिल्यांदा भेटत असाल तर भेटल्यानंतर एक आरामदायी वातावरण तयार करा. एकमेकांसोबत मनमोकळे पणाने गप्पा मारा. तुमचा पार्टनर केव्हा कम्फर्टेबल आहे हे बघावे. तुमच्या जोडीदाराला वाईट वाटू नये म्हणून पहिले किस लहान असावे. असे केल्याने दोघानांही अस्वस्थ वाटत नाही.