भारत

iPhone 14 Discount : व्हॅलेंटाइन डे दिवशी प्रियसीला iphone 14 देऊन करा खुश! या ठिकाणी मिळतोय फक्त 37,900 रुपयांना, पहा ऑफर

Published by
Ahmednagarlive24 Office

iPhone 14 Discount : जर तुम्हीही कमी बजेटमध्ये आयफोन घेण्याचे स्वप्न पाहत असाल किंवा कोणाला गिफ्ट देऊ इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक मस्त ऑफर आहे. या ऑफरमध्ये iPhone 14 फक्त 37,900 रुपयांना मिळत आहे.

आज व्हॅलेंटाइन डे आहे. प्रत्येकाला मैत्रिणीला किंवा पत्नीला आयफोन गिफ्ट देण्याचा प्लॅन असतो. मात्र आयफोनची किंमत जास्त असल्याने अनेकांना ते परवडत नाही. अशा लोकांसाठी आता आयफोन बजेटमधील किमतीत मिळत आहे.

आयफोन 14 सीरिजच्या फोनवर 43,000 रुपयांपर्यंतची सूट उपलब्ध आहे. व्हॅलेंटाईन डे मुळे ऑफर देण्यात येत आहे. तुम्हीही आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या संधीचा फायदा घेऊन पैसे वाचवू शकता.

iVenus या ऑनलाईन वेबसाईटवर iPhone 14 वर सेल लागले आहे. या सेलमध्ये iPhone 14 37,900 रुपयांच्या किमतीत खरेदी करता येईल. यासह, iVenus स्टोअरमधून 8,000 रुपये आणि HDFC बँकेकडून 4,000 रुपयांचा कॅशबॅक उपलब्ध आहे. याशिवाय या iPhone वर 30,000 रुपयांची एक्सचेंज ऑफरही उपलब्ध आहे.

ऑफर 

iPhone 14 बाजारात किंमत 79,900 रुपये आहे. पण जर हाच फोने तुम्ही ऑनलाईन खरेदी केला तर तुम्हाला कमी किमतीमध्ये हा फोन मिळू शकतो. iVenus ऑनलाइन स्टोअरवर हा फोन 42,000 रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो.

iVenus ऑनलाइन स्टोअरवर तुम्हाला अनेक ऑफर्स मिळतील. त्यामुळे iPhone 14 कमी किमतीमध्ये मिळत आहे. स्टोअर डिस्काउंट, कॅशबॅक आणि एक्सचेंज ऑफर देखील यामध्ये समाविष्ट आहे.

iPhone 46,990 रुपयांना मिळू शकतो. iVenus ऑनलाइन स्टोअरकडून iPhone 14 Plus वर 9,000 रुपयांची सूट दिली जात आहे आणि iPhone 14 वर उपलब्ध असलेल्या सर्व ऑफर देखील त्यावर उपलब्ध आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office