Most Popular Beer Brands : हे आहेत सर्वाधिक लोकप्रिय ११ बिअर ब्रँड, किंमत 200 रुपयांपेक्षा कमी, जाणून घ्या सर्वोत्तम बिअर ब्रँडबद्दल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Most Popular Beer Brands : देशात लाखो मद्यप्रेमी आहेत. अनेकजण प्रत्येकाच्या आवडीनुसार बिअर पित असतो. उन्हाळा सुरु आहे या दिवसांमध्ये अनेकजण वेगवेगळ्या ब्रॅण्डची बिअर पित असतात. प्रत्येकजण त्याच्या आवडीनुसार बिअर पितो.

बिअर पिणे हे एक शरीरासाठी चांगले मानले जाते. देशात अनेक कंपन्यांच्या वेगवेगळ्या बिअर आहेत. या बिअरची किंमत २०० रुपयांपेक्षा कमी आहे. चला तर जाणून घेऊया ११ बिअर ब्रँडबद्दल….

1. Miler High Life 650 ML

Miller High Life Is Becoming More Popular

ब्रूइंग कंपनीने 1903 मध्ये मिलर हाई लाईफ नावाची बिअर सादर केली होती. मिलर हाय लाईफ हा एक अमेरिकन बिअर ब्रँड आहे. या बिअरची किंमत १६० रुपयांपेक्षा कमी आहे.

2. Tuborg 650 ML

Download HD Tuborg Beer 650ml - Tuborg Brewery Transparent PNG Image -  NicePNG.com

देशामध्ये Tuborg हा एक प्रसिद्ध बिअर ब्रँड आहे. अनेकजण Tuborg बिअर पिताना तुम्ही पाहिले असेल. या बिअरमध्ये ४.८ टक्के अल्कोहोल असते. या बिअरची बाजारातील किंमत फक्त 185 रुपये आहे.

3. Kingfisher Ultra Max 650 ML

Updated) Kingfisher Beer Price in India in 2023

किंगफिशर कंपनीची अल्ट्रा मॅक्स ही बिअर देखील अधिक लोकप्रिय आहे. या बिअरमध्ये 4.5% अल्कोहोलचे प्रमाण आहे. ग्राहकांचा या बिअरला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या बिअरची किंमत 150 रुपये आहे.

4. Heineken 650 ML

Buy Heineken India Lager Beer Online at Best Price in Mumbai

हेनेकेन ही बिअर भारतामध्ये भावली जात नाही तर ती हॉलंडमधून देशात येते. हेनेकेन ही एक जगातील सर्वात मोठी दुसऱ्या नंबरची मद्यनिर्मिती कंपनी आहे. या बिअरची बाजारामध्ये किंमत २०० रुपये आहे.

5. Peroni 650 ML

Peroni Nastro Azzuro Btls 330ml - The Bottle-O Kurmond

इटलीमधील प्रसिद्ध बिअर पेरोनीची बाजारातील किंमत 130 रुपये आहे. ही बिअर अनेक काळापासून फेमस आहे. ही बिअर माल्टेड बार्ली, हॉप्स, पाणी आणि यीस्टपासून बनवली जाते.

6. Be Young Crafted Strong Beer 650 ML

India's First Crafted Strong Beer | BeeYoung Beer

बी यंग ही एक ब्रुअरी प्रा. लि.ने उत्पादित केलेली भारतीय बिअर आहे. ही बिअर एलएमबी म्हणून तयार केली जाते आणि त्यात अल्कोहोलचे प्रमाण 8% असते. बाजारात त्याची किंमत 130 रुपये आहे.

7. Carlsberg Elephant 650 ML

Products » Carlsberg » Carlsberg Elephant « Carlsberg India

लॅटिन अमेरिका आणि युरोपमध्ये उपलब्ध असलेला कार्ल्सबर्ग एलिफंट बीअर हा एक प्रसिद्ध ब्रँड आहे. या बिअरचे नाव हत्तीच्या ताकदीवर ठेवण्यात आले आहे. या बिअरची बाजारातील किंमत 165 रुपये आहे.

8. Tsingtao 650 ML

Considering Tsingtao - The Brew Site

त्सिंगताओ ब्रुअरीने उत्पादित केलेली त्सिंगताओ बिअर ही एक चिनी बिअर आहे. सर्वात प्रथम १९०३ मध्ये पहिली बिअर बनवण्यात आली होती. आता ही बिअर जगभरात विकली जाते. चीनमधील एका शहराच्या नावावरून या बिअरचे नाव ठेवण्यात आले आहे. या बिअरची बाजारातील किंमत 180 रुपये आहे.

9. Budweiser Magnum 650 ML

Budweiser seeks growth in China, Vietnam, India, South Korea beer markets

Budweiser Magnum ही एक सर्वाधिक लोकप्रिय असलेली बिअर आहे. अनेकजण Budweiser Magnum या बिअरचे शौकीन आहेत. यामध्ये दळलेल्या तांदळाची चव पाहायला मिळते. या बिअरची किंमत १९५ रुपये आहे.

10. Sol 650 ML

CERVEZA 650 ML SOL PACK X 4UN . Supermercados Stock

मेक्सिकोमध्ये तयार केली जाणारी सोल बिअरला देखील लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही बिअर बनवण्यासाठी बार्ली, हॉप्स, बॅक्टेरिया आणि पाणी वापरले जाते. याची किंमत १८० रुपये आहे.

11. Simba Strong 650 ML

31 Best Beer Brands in India: Price, Alcohol Percentage & More

सिम्बा स्ट्रॉंग ही बिअर काही वर्षांपूर्वीच भारतीय बाजारात आली आहे. ही बिअर सिम्बा बिअर लिमिटेडने टायर केली आहे. यामध्ये केवळ ८ टक्के अल्कोहोलचे प्रमाण आढळते. या बिअरची किंमत १४० रुपये आहे.