Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Mothers Day Gifts : यंदाच्या मदर्स डे निमित्ताने आईला द्या या अनोख्या भेटवस्तू, पहा यादी

Mothers Day Gifts : तुम्हीही तुमच्या आईला मदर्स डे निमित्ताने काही गिफ्ट देण्याचा विचार करत असताल तर तुमच्या आईला देण्यासाठी काही गिफ्ट सर्वोत्तम ठरू शकतात. तसेच तुमच्या खिशाला देखील परवडणारी ही गिफ्ट आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

यावर्षी २०२३ मध्ये 14 मे रोजी मदर्स डे साजरा केला जाणार आहे. अनेकजण या दिवशी आईला अनेक गिफ्ट देत असतात. तुम्हालाही या दिवशी तुमच्या आईला गिफ्ट देऊन प्रेम व्यक्त करायचे असेल तर खालील भेटवस्तू देऊन तुमच्या आईला खुश करू शकता.

तुम्हीही गिफ्ट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा. कारण तुम्ही फ्लिपकार्ट मदर्स डे 2023 गिफ्ट आयडियाला भेट देऊन गिफ्ट खरेदी करू शकता. यामध्ये तुम्हाला अनेक प्रकारची गिफ्ट आढळून येतील.

Green Jade Guasha Kit by House of Beauty

तुम्हीही या मदर्स डे दिवशी तुम्ही हाऊस ऑफ ब्युटी ग्रीन जेड गुआशा किट भेट देऊ शकता. हे किट तुमच्या आईच्या त्वचेची काळजी घेण्यास मदत करेल. ज्यांना त्यांच्या त्वचेचा पोत सुधारायचा आहे आणि वृद्धत्वाची चिन्हे कमी करायची आहेत त्यांच्यासाठी विशेषतः फायदेशीर आहे. फ्लिपकार्टवर त्याची किंमत 1,275 रुपये आहे.

Pink Shoulder Bag by Aldo

तुम्हीही या मदर्स डे दिवशी आईला एखादी शानदार किंवा स्टायलिश पिशवी भेट देण्याचा विचार करत असाल तर तुम्ही लक्झरी अल्डो बॅग आईला गिफ्ट देऊ शकता. या बॅगची फ्लिपकार्टवरील किंमत 8,999 रुपये आहे.

Perfume by Bath and Body Works

यंदाचा मदर्स डे आईला गिफ्ट देऊन साजरा करायचा असेल तर तुम्ही बाथ अँड बॉडी वर्क्स परफ्यूम देऊन साजरा करू शकता. या बाथ अँड बॉडी वर्क्स परफ्यूमची फ्लिपकार्टवर किंमत 4,999 रुपये आहे.

Skechers Go Walk 5 शूज

मदर्स डे निमित्त आईला गिफ्ट देऊन आनंद दुप्पट करायचा आहे तर तुम्ही Skechers Go Walk 5 शूज भेट म्हणून देऊ शकता. आरामदायी चालण्यासाठी हा शूज तुमच्या आईसाठी खास आहे. या शुजची फ्लिपकार्टवर किंमत 4,199 रुपये आहे.

Woven Bollywood Pure Cotton Saree by Suta

मदर्स डे निमित्त तुम्ही तुमच्या आईला सुती साडी भेट म्हणून देऊ शकता. हातांनी विणलेली ही साडी तुमच्या आईचे सौंदर्य वाढवेल. या साडीची फ्लिपकार्टवर किंमत 2,950 रुपये आहे.