Categories: भारत

शाळेतच लग्न केलेल्या त्या जोडप्याबद्दल नवी माहिती समोर…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-आध्रप्रदेशमध्ये बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गातच लग्नगाठ बांधल्याची माहिती समोर आली होती तसेच त्यांचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलं होत होता.

गाेदावरी जिल्ह्यातील राजमंद्रीमध्ये एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे त्याच्याच वर्गात शिकणाऱ्या मुलीवर प्रेम जडले. दाेघे सध्या अल्पवयीन आहेत. पण दाेघांनी आपल्या सज्ञान हाेण्याची प्रतीक्षा न करता लग्न करून टाकले.

दाेघांनी वर्गातच एकमेकांचे जोडीदार हाेण्याची याेजना आखली आणि व्हिडिओ तयार करून त्याची माहिती सर्वांना दिली. इंटरमीजिएटच्या दुसऱ्या वर्षाला असणाऱ्या या विद्यार्थ्याने विद्यार्थिनीला मंगळसूत्र घातले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24