Big Saving Days Sale : जर तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्हाला ब्रँडेड स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर काळजी करू नका. कारण आता फ्लिपकार्टवर भन्नाट सेल लागले आहे. त्यामध्ये तुम्हाला १० हजार रुपयांचा स्मार्टफोन फक्त ५९९ रुपयांना मिळत आहे.
११ मार्चपासून हा सेल फ्लिपकार्टवर लागला आहे. फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल असे सेलचे नाव आहे. तुम्हीही या सेलचा फायदा घेऊन अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू कमी किमतीमध्ये खरेदी करू शकता. १५ मार्चपर्यंत हा सेल चालणार आहे.
फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर बंपर ऑफर दिली जात आहे. आतापर्यंतची स्मार्टफोनवर सर्वात मोठी ऑफर दिली जात आहे. १० हजार रुपयांचा ब्रँड स्मार्टफोन हा १ हजार रुपयांच्या आत मिळत आहे.
कोणता स्मार्टफोन आहे आणि त्यावर काय ऑफर आहे?
Samsung Galaxy F13 हे मॉडेल 128GB स्टोरेज आणि 4GB रॅम स्मार्टफोनवर ऑफर दिली जात आहे. या स्मार्टफोनची किंमत 16999 रुपये आहे. या स्मार्टफोनवर फ्लिपकार्ट 37% ची सूट देत आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन १०६९९ रुपयांना मिळत आहे.
त्यामुळे हा स्मार्टफोन तुम्ही कमी किमतीमध्ये खरेदी करू शकता. तसेच हा स्मार्टफोन आणखी स्वस्त खरेदी करायचा असेल तर तुम्हाला आणखी काही ऑफर दिल्या जात आहेत. त्यामुळे हा स्मार्टफोन आणखी स्वस्त मिळू शकतो.
एक्सचेंज ऑफर
Samsung Galaxy F13 या स्मार्टफोनवर एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. फ्लिपकार्टच्या ऑफरमुळे 10699 रुपयांना हा फोन मिळत आहे. या फोनवर 10100 एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन फक्त 599 रुपयांना मिळत आहे.
तुमच्याकडील जुना स्मार्टफोन चांगल्या स्थितीमध्ये असेल तर तुम्हीही एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊ शकता. त्यामुळे Samsung Galaxy F13 हा ब्रँड स्मार्टफोन खूपच स्वस्त मिळत आहे.