Old Note and Coin : आजकाल चलनातून बंद झालेली जुनी नाणी आणि नोटांना बाजारात प्रचंड मागणी आहे. जर तुमच्याही घरात अशी नाणी किंवा नोट असतील ते विकून तुम्ही रातोरात श्रीमंत होऊ शकता. यासाठी तुम्हाला तुमची नाणी किंवा नोटा ऑनलाईन वेबसाईटवर विकावी लागतील.
अनेकांना जुनी नाणी आणि नोटा जमा करण्याचा छंद असतो. पण त्यांचा हा छंद त्यांना आता लाखो रुपये मिळवून देऊ शकतो. कारण बाजारात अशी चलनातून बंद झालेली नोटा आणि नाण्यांना प्रचंड मागणी आहे.
तुम्हाला प्रश्न पडला असेल की अशी जुनी नाणी आणि नोटा इतकी महाग कशी विकली जात आहेत? पण अशी नाणी आणि नोटा दुर्मिळ झाली असल्याने तसेच त्यावर काही विशेष अंक किंवा चित्र असते त्यामुळे अशी नाणी आणि नोटा खरेदी करून ती संग्रहालयात ठेवली जातात.
तुमची नाणी ऑनलाइन पोर्टलवर विकली जातील
तुमच्याकडेही चित्रात दाखवलेली नाणी किंवा नोटा असतील तर तुम्ही काही ऑनलाईन वेबसाइटवर ती विकून पैसे कमवू शकता. त्यावरील विशेष चिन्ह किंवा चित्र अशा नाणी आणि नोटांना लाखो रुपये मिळवून देतात.
माता वैष्णो देवीची प्रतिमा असलेले नाणे तुम्हाला करेल लखपती
जर तुमच्याकडे माता वैष्णो देवीची प्रतिमा असलेले नाणे असेल तर तुम्हाला हे नाणे रातोरात लखपती बनवू शकते. हे नाणे १ लाख रुपयांच्या किमतीमध्ये खरेदी केले जात आहे. असे नाणे आता मिळत नसल्याने ते वाढीव दराने खरेदी केले जात आहे.
एक नाणे 10 कोटींना विकले
एक खूप जुने नाणे 10 कोटी रुपयांना विकले गेले होते. मीडिया रिपोर्ट्समध्ये हे नाणे ब्रिटिश भारतातील असल्याचे सांगण्यात आले. ब्रिटीश राजवटीत 175 SSC मध्ये जारी केलेले, आता फार कमी लोकांकडे हे नाणे आहे.
नाणी आणि नोटा ऑनलाइन विकण्याचा सोपा मार्ग
अशी दुर्मिळ नाणी आणि नोटा तुम्हाला विकायची असतील तर तुम्ही इबे, क्विकर किंवा कॉइनबाजार ऑनलाईन वेबसाइटवर विकू शकता. यासाठी तुम्हाला तुमचे खाते तयार करावे लागेल. तसेच त्यानंतर तुम्हाला तुमच्याकडील नाणी आणि नोटांचा फोटो अपलोड करावा लागेल. यानंतर खरेदीदार तुमच्याशी संपर्क साधेल.