भारत

Earn Online money : एकच नंबर! आता फोनवरून घरबसल्या दररोज कमवा 1000 रुपये, ही आहे सोपी पद्धत…

Published by
Ahmednagarlive24 Office

Earn Online money : आजकाल इंटरनेट आणि सोशल मीडियाचे युग आले आहे. सर्वजण स्मार्टफोन वापरत आहेत. तसेच तरुण वर्ग सतत सोशल मीडियावर सक्रिय असतात. जर तुम्हीही स्मार्टफोन वापरत असाल तर तुम्हाला घरबसल्या पैसे कमवण्याची संधी आहे.

स्मार्टफोनवर तुम्ही दररोज १००० हजार रुपये कमवू शकता. यासाठी तुम्हाला इंटरनेटची गरज आहे. इंटरनेट आणि स्मार्टफोन असेल तर कमाईची चांगली संधी तुमच्याकडे उपलब्ध आहे.

अनेक तरुण यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप वापरत आहेत. तसेच या सोशल मीडियाद्वारे आजही अनेकजण पैसे कमवत आहेत. आज तुम्हाला स्मार्टफोनवरून पैसे कसे कमवता येतील ते सांगणार आहोत.

दररोज 1000 रुपये कसे कमवायचे?

फेसबुक वरून दररोज 1000 कसे कमवायचे?

जर तुम्ही फेसबुक वापरत असाल तर तुमच्यासाठी कमाईची सुवर्णसंधी आहे. तुम्हाला फेसबुकवर जाऊन एक पेज तयार करावे लागेल. त्यांनतर तुम्हाला १० हजार मित्र जोडावे लागतील. तुमच्या पोस्ट पाहण्यास सुरुवात झाल्यानंतर लगेच तुम्हाला पैसे मिळवू शकतात.

angel one app दररोज 1000 कसे कमवायचे

हे एक शेअर मार्केट ट्रेडिंग अॅप आहे. हे अॅप डाउनलोड करून तुम्ही इतरांना पाठवून पैसे कमवू शकता. हे अॅप इतरांच्या मोबाईलमध्ये सुरु केल्यानंतर तुम्ही दररोज १ हजार रुपये कमवू शकता.

youtube वरून दररोज 1000 कसे कमवायचे

हे अॅप सर्व लोक वापरतात, यामध्ये तुम्ही तुमचे खाते तयार करू शकता आणि अनेक छोटे व्हिडिओ आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पोस्ट करू शकता, त्यानंतर तुमची पोस्ट सबस्क्राइब केली जाईल, लाईक केली जाईल, कमेंट केली जाईल आणि शेअर केली जाईल.

whatsapp वरून दररोज 1000 कसे कमवायचे

आजकाल सर्वांच्याच स्मार्टफोनमध्ये whatsapp आढळून येईल. मात्र whatsapp चा वापर अनेकजण संवाद साधण्यासाठीच करत असतात. मात्र whatsapp वरून तुम्ही चांगली कमाई करू शकता. यासाठी तुम्हाला whatsapp कडून दिलेली जाहिरात मोठ्या whatsapp ग्रुपमध्ये शेअर कारवी लागेल. याद्वारे तुम्ही १ हजार रुपये कमवू शकता.

Ahmednagarlive24 Office