भारत

OnePlus Smart TV Offer : स्वस्तात खरेदी करा OnePlus 65 इंचचा स्मार्टटीव्ही! फक्त 5000 रुपये भरा आणि आणा घरी, जाणून घ्या ऑफर

Published by
Ahmednagarlive24 Office

OnePlus Smart TV Offer : तुमचाही जुना टीव्ही खराब झाला आहे आणि नवीन टीव्ही खरेदी करण्याचे विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली ऑफर आहे. कारण आता OnePlus स्मार्ट टीव्ही अगदी नाममात्र दरात मिळत आहे. तसेच OnePlus च्या स्मार्ट टीव्हीवर ऑफर देखील दिली जात आहे.

तुम्हीही आता 65 इंचचा स्मार्टटीव्ही फक्त ५ हजार रुपयांमध्ये खरेदी करू शकता. त्यामुळे तुम्हाला कमी बजेटमध्ये देखील OnePlus चा दमदार टीव्ही मिळू शकतो.

ऑनलाईन शॉपिंग प्लॅफॉर्म फ्लिपकार्टकडून OnePlus च्या स्मार्ट टीव्हीवर ऑफर दिली जात आहे. त्यामुळे ग्राहक कमी दरात OnePlus चा स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकतात. फ्लिपकार्टकडून OnePlus च्या स्मार्ट टीव्ही वर ऑफर देण्यात येत असल्याने ग्राहकांच्या पैशांची मोठी बचत होता आहे.

फ्लिपकार्टकडून OnePlus U1S 164 cm (65 inch) Ultra HD (4K) LED Smart Android TV यावर बंपर सूट दिली जात आहे. त्यामुळे हा स्मार्ट टीव्ही अगदी कमी किमतीमध्ये खरेदी करू शकतात.

फ्लिपकार्टकडून OnePlus U1S 164 cm या स्मार्ट टीव्हीवर १४ टक्के सूट दिली जात आहे. या स्मार्ट टीव्हीची किंमत 69999 रुपये आहे मात्र १४ टक्के सूट दिली जात असल्याने हा स्मार्ट टीव्ही 59999 रुपयांना मिळत आहे.

तसेच तुम्ही SBI क्रेडिट कार्ड आणि ICICI बँक क्रेडिटने पेमेंट केल्यास तुम्हाला 10% इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. तसेच तुम्ही फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डने पेमेंट करून 5% बचत करू शकता.

तसेच तुम्ही हा स्मार्ट टीव्ही EMI वर देखील खरेदी करू शकता. ५००० हजार रुपयांच्या ईएमआय वर तुम्ही OnePlus U1S 164 cm स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकता. मात्र जर तुम्ही EMI वर हा टीव्ही खरेदी केला तर त्यावर तुम्हाला व्याज भरावे लागेल.

OnePlus 65 इंच UHD 4K स्मार्ट टीव्हीमध्ये काय खास आहे?

OnePlus 65 इंच UHD 4K स्मार्ट टीव्हीमध्ये धमाकेदार फीचर्स देण्यात आले आहेत. तुम्ही घरबसल्या थिएटरचा आनंद घेऊ शकता. या स्मार्ट टीव्हीमध्ये डॉल्बी सिस्टीम देण्यात आली आहे. तसेच पिक्चर क्वालिटीमुळे तुम्हाला थिएटरसारखा आनंद मिळेल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office