Oppo Reno 8T 5G : तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन स्मार्टफोन खरेदीचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला आज एका मस्त ऑफरबद्दल माहिती देणार आहोत ज्याच्या फायदा घेऊन तुम्ही अवघ्या 9 हजारांमध्ये 39 हजारांचा 5G फोन खरेदी करू शकतात.
तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या सध्या या नवीन 5G फोनला बाजारात मोठी मागणी आहे यामुळे तुमच्यासाठी हा फोन बेस्ट ठरू शकतो तसेच नवीन स्मार्टफोन खरेदीवर तुमची मोठी बचत देखील होणार आहे चला मग जाणून घेऊया तुम्ही इतक्या स्वस्तात कोणता स्मार्टफोन खरेदी करू शकतात.
तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या आज ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी Flipkart ने एक भन्नाट ऑफर आणला आहे. Flipkart ग्राहकांना या ऑफर अंतर्गत Oppo Reno 8T हा दमदार आणि बेस्ट फीचर्ससह येणाऱ्या स्मार्टफोनवर भन्नाट सूट देत आहे. तुम्ही Flipkart वरून Oppo Reno8T 5G ऑर्डर करू शकता. या फोनची MRP 38,999 रुपये आहे. तुम्ही ते 23% डिस्काउंटनंतर रु.29,999 मध्ये खरेदी करू शकता. यासोबतच अनेक बँक ऑफर्सही यावर चालू आहेत. ICICI बँक क्रेडिट कार्डने पैसे भरल्यास तुम्हाला 10% सूट मिळू शकते. ईएमआय व्यवहारावरही अशीच सूट उपलब्ध आहे. तुम्ही पेटीएम वॉलेटद्वारे पेमेंट केल्यास 100 रुपयांचा कॅशबॅक देखील मिळेल.
एक्सचेंज ऑफर अंतर्गत तुम्हाला वेगळी सूट मिळू शकते. तुम्ही जुना स्मार्टफोन फ्लिपकार्टला परत केल्यास तुम्हाला त्याऐवजी 21000 रुपयांची सूट मिळेल. पण एवढी मोठी सूट मिळवण्यासाठी तुमच्या जुन्या स्मार्टफोनची स्थिती ठीक असली पाहिजे आणि ती जुन्या फोनच्या मॉडेलवरही अवलंबून आहे. यासोबतच या फोनची 1 वर्षाची वॉरंटीही उपलब्ध आहे. अॅक्सेसरीजला 6 महिन्यांची वॉरंटी मिळते.
स्पेसिफिकेशनच्या बाबतीतही तुम्हाला या फोनबद्दल कोणतीही तक्रार असणार नाही. कारण यामध्ये 6.7 इंच फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीने कॅमेऱ्यावरही खूप काम केले आहे, त्यामुळेच यामध्ये 108MP चा प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. तुम्हाला उत्तम बॅटरी बॅकअप देखील मिळणार आहे. फोनमध्ये 4800 mAh लिथियम-आयन पॉलिमर बॅटरी आहे. तर Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसर देखील उपलब्ध आहे.
हे पण वाचा :- IPL 2023: अर्रर्र .. बुमराहनंतर रोहितला आणखी एक धक्का ! ‘हा’ स्टार खेळाडू बाहेर