Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Optical Illusion : चित्रातील ३ फरक २५ सेकंदात शोधा आणि दाखवा! ९५% लोक अयशस्वी, तुम्हीही करा प्रयत्न

आज एकसारखीच दोन ऑप्टिकल इल्युजन चित्रे व्हायरल झाली आहेत. या चित्रामध्ये ३ फरक शोधण्याचे आव्हान देण्यात आले आहे. यासाठी २५ सेकंदाचा कालावधी देण्यात आला आहे.

Optical Illusion : सोशल मीडियावर दररोज अनेक ऑप्टिकल इल्युजन चित्रे व्हायरल होत आहेत. या ऑप्टिकल इल्युजन चित्रामध्ये तुम्हाला चित्रात लपलेली वस्तू शोधण्याचे आव्हान देण्यात येते किंवा २ चित्रातील फरक शोधण्याचे आव्हान देण्यात येते.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

आजच्या ऑप्टिकल इल्युजन चित्रामध्ये तुम्हाला हत्ती दिसत आहे. पण आज एक नाही तर दोन चित्र देण्यात आले आहेत. या दोन चित्रामध्ये ३ फरक आहेत. हे तीन फरक २५ सेकंदामध्ये शोधण्याचे आव्हान देण्यात आले आहे.

पण तुम्हाला या चित्रातील फरक सहजासहजी दिसणार नाहीत. चित्रातील फरक शोधण्यासाठी तुमची नजर तीक्ष्ण असणे गरजेचे आहे. तेव्हाच तुम्हाला चित्रातील ३ फरक दिसू शकतात.

सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनची चित्रे धुमाकूळ घालत आहेत तसेच लोकांचाही अशा चित्रांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे. पण अशा चित्रातील आव्हान सोडवणे हे सहजपणे शक्य होणारी गोष्ट नाही.

ऑप्टिकल इल्युजनची चित्रे तुमच्या मनात गोंधळ निर्माण करू शकतात. चित्रात शोधायला सांगितलेली वस्तू त्या वातावरणात समरूप झालेली असते. त्यामुळे ती सहजासहजी डोळ्यांना दिसत नाही.

आजच्या ऑप्टिकल इल्युजन चित्रामध्ये दोन हत्ती दिसत आहेत आणि तसेच दोन चित्रांमध्ये फुलपाखरू देखील दिसत आहेत. पण या चित्रामध्ये ३ फरक आहेत. हे तीन फरक तुम्हाला सहजासहजी दिसणार नाहीत.

या चित्रातील फरक शोधण्यास फक्त ५ टक्के लोकांना यश आले आहे बाकी ९५ टक्के लोकांना चित्रातील ३ फरक शोधण्यास अपयश आले आहे. तुम्हीही या चित्रातील फरक शोधण्यासाठी प्रयत्न करू शकता.

चित्रातील फरक शोधण्यासाठी तुम्हाला चित्र बारकाईने पाहावे लागेल. तसेच चित्राचे बारकाईने निरीक्षण करावे लागेल. अशी ऑप्टिकल इल्युजन चित्रे सोडवल्याने वेळ वाया जात नाही तर तुमच्या मेंदूचा व्यायाम होतो असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ऑप्टिकल इल्युजन चित्रातील फरक शोधताना तुम्ही गोंधळात पडाल पण जर चित्र बारकाईने पाहिले तर नक्कीच तुम्हाला चित्रातील फरक ओळखू येतील. जर तुम्हाला चित्रातील फरक सापडले नाही तर काळजी करू नका. खालील चित्रात तुम्ही सहज फरक पाहू शकता.