भारत

Optical Illusion : चित्रात लपले आहेत ३ प्राणी, हुशार असाल तर लावा डोकं आणि काढा शोधून…

Published by
Ahmednagarlive24 Office

Optical Illusion : सोशल मीडियावर अनेक ऑप्टिकल इल्युजन चित्रे व्हायरल होत आहेत. ऑप्टिकल इल्युजन चित्रांमध्ये लपलेली गोष्ट शोधण्याचे आव्हान देण्यात येते. मात्र ही लपलेली गोष्ट सहजासहजी डोळ्यांना दिसत नाही. त्यासाठी तुम्हाला चित्र बारकाईने पाहावे लागते.

ऑप्टिकल इल्युजन चित्र सोडवताना अनेकांना घाम फुटतो. तसेच काही जण चित्रात लपलेली वस्तू शोधताना गोंडाळात पडतात. पण त्यांना चित्रात लपलेली वस्तू सापडत नाही. चित्रात लपलेली वस्तू किंवा प्राणी सहजासहजी डोळ्यांना न दिसणे हीच ऑप्टिकल इल्युजन चित्राची खासियत असते.

ऑप्टिकल इल्युजन चित्र सोडवल्याने मेंदूचा व्यायाम देखील होतो. तसेच निरीक्षण करण्याची क्षमता वाढते असे तज्ञांकडून सांगण्यात येते. निरीक्षण क्षमता वाढल्याने एकप्रकारे तुम्हाला फायदाच होत आहे. तुमची नजर किती तीक्ष्ण आहे हे चित्र सोडवल्यानंतर तुम्हाला लगेच समजेल.

आजच्या ऑप्टिकल इल्युजन चित्रामध्ये तुम्हाला ३ लपलेले प्राणी शोधण्याचे आव्हान देण्यात आले आहे. चित्राकडे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की चित्रातील प्राणी शोधणे सहजासहजी शक्य नाही.

आजच्या चित्रामध्ये एक झाड आणि त्या झाडाच्या फांद्या दिसत आहेत. पण या फांद्यावर एकही पण दिसत नाही. त्या झाडाची सर्व पाने गळून गेली आहेत. याच झाडामध्ये ३ प्राणी लपलेले आहेत.

तीक्ष्ण नजर असणारेच फक्त प्राणी शोधू शकतात. या चित्रात ३ ससे लपले आहेत. ससे तुमच्या डोळ्यासमोर आहेत पण ते सहजासहजी तुम्हाला दिसणार नाहीत. हे ससे शोधून काढण्यासाठी तुम्हाला १० सेकंदाचा कालावधी देण्यात आला आहे.

जर तुम्हाला चित्रातील ससे शोधायचे असतील तर चित्र बारकाईने पाहावे लागेल. जर तुमची नजर तीक्ष्ण असेल तर नक्कीच तुम्ही ससे शोधण्यात यशस्वी व्हाल. पण जर तुम्ही १० सेकंदाच्या वर वेळ घेतला तर तुम्ही दिलेले आव्हान पूर्ण करण्यात अपयशी व्हाल.

झाडावर लपलेले ३ ससे शोधणे खूप सोपे आहे. जर तुम्ही बारकाईने झाडाच्या फांद्या पहिल्या तर नक्कीच तुम्हाला ससे दिसून येतील. जर तरीही तुम्हाला ससे दिसले नाही तर तुम्ही खालील चित्रात सहजपणे ससे कुठे लपले आहेत ते पाहू शकता.

Ahmednagarlive24 Office