Optical Illusion : पक्षांच्या थव्यात लपले आहे वटवाघूळ, अनेकांनी शोधले मात्र सापडले नाही, तुम्हीही शोधा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Optical Illusion : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑप्टिकल इल्युजन चित्रामध्ये वटवाघूळ शोधण्याचे आव्हान देण्यात आले आहे. आजचे ऑप्टिकल इल्युजन चित्र सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहे. तसेच लोकही या चित्राला भरभरून प्रतिसाद देत आहेत.

पण पक्षांच्या थव्यामध्ये वटवाघूळ शोधणे हे सोपे नाही. कारण वटवाघूळ चतुराईने बसले आहे. त्यासाठी तुम्हाला चित्र बारकाईने पाहावे लागेल. तेव्हाच तुम्हाला चित्रात लपलेले वटवाघूळ दिसेल.

ऑप्टिकल इल्युजनची अनके चित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशा चित्रामध्ये कधी दोन चित्रातील फरक शोधायला सांगितले जातात तर कधी चित्रात लपलेली वस्तू शोधण्यास सांगितली जाते.

सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनची चित्रे धुमाकूळ घालत आहेत तसेच लोकांचाही अशा चित्रांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे. पण अशा चित्रातील आव्हान सोडवणे हे सहजपणे शक्य होणारी गोष्ट नाही.

ऑप्टिकल इल्युजनची चित्रे तुमच्या मनात गोंधळ निर्माण करू शकतात. चित्रात शोधायला सांगितलेली वस्तू त्या वातावरणात समरूप झालेली असते. त्यामुळे ती सहजासहजी डोळ्यांना दिसत नाही.

ऑप्टिकल इल्युजन चित्रात लपलेली वस्तू त्या वातावरणात मिसळलेली असते. वातावरणात मिसळलेली वस्तू सहजासहजी डोळ्यांना दिसत नाही. हीच तर ऑप्टिकल इल्युजन चित्राची खासियत आहे.

अनेकजण ऑप्टिकल इल्युजन चित्रातील कोडे सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र त्यातील १०० पैकी फक्त १० लोकांनाच यश येत असते. जर तुम्हालाही अशी चित्रे सोडावयाची असतील तर तुमची नजर तीक्ष्ण असणे गरजेचे आहे.

जर तुमची नजर तीक्ष्ण असेल आणि निरीक्षण करण्याची क्षमता चांगली असेल तर तुम्ही सहज ऑप्टिकल इल्युजन चित्रातील वस्तू शोधू शकता. त्यासाठी तुम्हाला चित्र बारकाईने आणि नीट पाहावे लागेल.

आजच्या ऑप्टिकल इल्युजन चित्रामध्ये कबुतरांचा थवा दिसत आहे. मात्र तुम्हाला कबुतर नाही तर त्यामध्ये बसलेले वटवाघूळ शोधायचे आहे. त्यासाठी तुम्हाला चित्रातील आजूबाजूचा परिसरही पाहावा लागेल.

हे वटवाघूळ शोधण्यासाठी तुम्हाला १० सेकंदाचा कालावधी देण्यात आला आहे. त्या १० सेकंदामध्ये तुम्हाला वटवाघूळ शोधायचे आहे. जर तुम्हाला वटवाघूळ शोधूनही सापडले नाही तर काळजी करू नका. खालील चित्रात तुम्ही स्पष्ट वटवाघूळ पाहू शकता.