Realme 10 Pro Plus Smartphone : भारतीय मार्केटमध्ये अनेक कंपन्यांचे स्मार्टफोन लॉन्च करण्यात आले आहेत. तसेच अजूनही अनेक कंपन्यांकडून ग्राहकांसाठी नवनवीन स्मार्टफोन्स लॉन्च करण्यात येत आहेत. Realme कंपनीकडून 10 Pro Plus स्मार्टफोन गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.
तुम्हालाही स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुम्ही देखील तुमच्यासाठी चांगली संधी आहे. कारण आता ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मकडून स्मार्टफोनवर हजारो रुपयांची सूट दिली जात आहे. त्यामुळे स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करण्याचे तुमचेही स्वप्न पूर्ण होईल.
आता Realme 10 Pro Plus स्मार्टफोनवर मोठी सूट दिली जात आहे. त्यामुळे तुमचेही बजेट कमी असेल तरीही तुम्ही Realme 10 Pro Plus स्मार्टफोन खरेदी करू शकता. त्यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होईल.
Realme 10 Pro Plus स्मार्टफोनवर 27 हजार रुपयांपेक्षा जास्त सूट दिली जात आहे. तसेच या स्मार्टफोनवर ऑफर मिळवण्यासाठी तुम्हाला हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवरून खरेदी करावा लागेल.
Realme 10 Pro Plus स्मार्टफोनची किंमत
फ्लिपकार्टवर Realme 10 Pro Plus चा 256GB व्हेरिएंट स्मार्टफोनची किंमत 28,999 आहे. मात्र हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर 27,999 रुपयांना विकला जात आहे. या स्मार्टफोनवर १ हजार रुपयांची सूट दिली जात आहे.
Realme 10 Pro Plus वर बँक ऑफर
जर तुम्ही Realme 10 Pro Plus स्मार्टफोन खरेदी करताना SBI क्रेडिट कार्ड वापरल्यास तुम्हाला 10 टक्के सूट दिली जात आहे. तसेच Flipkart Axis Bank कार्डांवर 5% कॅशबॅक देखील दिला जात आहे.
Realme 10 Pro Plus एक्सचेंज ऑफर
Realme 10 Pro Plus स्मार्टफोनवर फ्लिपकार्टकडून एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन तुम्हाला आणखी स्वस्तात मिळेल. स्मार्टफोनवर 26,250 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे.
जर तुम्ही Realme 10 Pro Plus स्मार्टफोनवर पूर्णपणे एक्सचेंज ऑफरचा फायदा घेऊ शकला तर तुम्हाला हा स्मार्टफोन फक्त 1,749 रुपयांना मिळेल. फ्लिपकार्टच्या या ऑफरमुळे तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये स्मार्टफोन खरेदी करता येत आहे.