Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Realme Smartphone Sale : Realme स्मार्टफोन्सवर मिळतेय बंपर सूट! स्वस्तात शानदार स्मार्टफोन खरेदी करण्याची शेवटची संधी, आजच घ्या लाभ

Realme Smartphone Sale : तुम्हीही रियलमी स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. कारण आता रियलमी स्मार्टफोनवर बंपर सूट दिली जात आहे. त्यामुळे तुम्ही कमी बजेटमध्ये शानदार स्मार्टफोन खरेदी करू शकता.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

कमी बजेट असणाऱ्या ग्राहकांसाठी रियलमी स्मार्टफोन खरेदी करण्याची चांगली संधी आहे, कारण सध्या रियलमी स्मार्टफोनवर बंपर सूट दिली जात आहे. Realme Days Sale गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. जाणून घ्या कोणत्या स्मार्टफोन्सवर मिळतेय सूट…

Realme Days सेल कधी संपेल?

फ्लिपकार्टवर 13 मे 2023 पासून Realme Days सेल सुरू आहे. Realme Days सेल हा 16 मे 2023 रोजी संपणार आहे. त्यामुळे आजच हा सेल संपणार आहे. त्यामुळे त्वरित त्याचा लाभ घ्यावा लागेल.

Realme C55

Realme C55 स्मार्टफोनवर देखील फ्लिपकार्टवर सूट दिली जात आहे. त्यामुळे तुम्ही 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट असलेला स्मार्टफोन कमी किमतीमध्ये खरेदी करू शकता. हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर 15,999 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहे.

या स्मार्टफोनवर फ्लिपकार्टकडून 2000 रुपयांची सूट दिली जात आहे त्यामुळे हा स्मार्टफोन 13,999 रुपयांना खरेदी करता येत आहे. त्यामुळे तुमची २ हजार रुपयांची बचत होत आहे.

Realme C30

Realme C30 स्मार्टफोनवर देखील फ्लिपकार्टकडून सूट दिली जात आहे. 2GB रॅम आणि 32GB स्टोरेज व्हेरिएंट 8,499 रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये मिळत आहे. या स्मार्टफोनवर 2500 रुपयांची सूट दिली जात आहे, त्यामुळे हा स्मार्टफोन 5,999 रुपयांना खरेदी करता येत आहे.

Realme C33 2023

Realme C33 स्मार्टफोन कमी किमतीमध्ये खरेदी करण्याची चांगली संधी आहे. कारण आता फ्लिपकार्टकडून या स्मार्टफोनवर देखील सूट दिली जात आहे. 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 12,999 रुपयांपेक्षा आहे. या स्मार्टफोनवर ३ हजार रुपयांची सूट दिली जात आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन 9,999 रुपयांना मिळत आहे.

विक्रीदरम्यान सूचीबद्ध किंमतीपेक्षा कमी किंमतीत फोन खरेदी करण्यासाठी तुम्ही बँक आणि एक्सचेंज ऑफरसाठी देखील अर्ज करू शकता. जर तुम्ही या ऑफरचा लाभ घेतला तर हे स्मार्टफोन तुम्हाला आणखी स्वस्तात मिळू शकतात.