Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Refrigerator Sale : बंपर ऑफर! स्मार्टफोनच्या बजेटमध्ये खरेदी करा LG रेफ्रिजरेटर, असा घ्या ऑफरचा लाभ

Refrigerator Sale : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत. त्यामुळे उष्णतेत प्रचंड वाढ झाली आहे. या दिवसांमध्ये अनेकजण थंड पदार्थ आणि थंड पेय पिण्यासाठी बाहेर जात असतात. पण आता तुम्हाला थंड पेय पिण्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही. कारण आत तुम्ही स्वस्तात LG रेफ्रिजरेटर घरी आणू शकता.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

सध्या ई-कॉमर्स वेबसाईटवर समर सेल सुरु झाले आहेत. त्यामुळे अनेक इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर बंपर ऑफर दिल्या जात आहेत. तुम्हालाही LG रेफ्रिजरेटर खरेदी करायचा असेल तर तुम्ही तो स्वस्तात खरेदी करू शकता.

LG चा 242L फ्रॉस्ट फ्री डबल डोअर 3 स्टार रेफ्रिजरेटरवर फ्लिपकार्टकडून ऑफर दिली जात आहे. त्यामुळे हा रेफ्रिजरेटर स्वस्तात खरेदी करू शकता. या रेफ्रिजरेटरवर फ्लिपकार्टकडून ऑफर दिल्या जात आहेत.

LG 242L फ्रॉस्ट फ्री डबल डोअर 3 स्टार रेफ्रिजरेटर वैशिष्ट्ये

LG 242L फ्रॉस्ट फ्री डबल डोअर 3 स्टार रेफ्रिजरेटरची क्षमता 242 लिटर आहे जी 3 ते 5 सदस्यांच्या कुटुंबासाठी पुरेशी आहे. हा 3 स्टार रेफ्रिजरेटर इतर रेफ्रिजरेटरच्या तुलनेत 35 टक्के पर्यंत विजेची बचत करतो.

तसेच या फ्रिजमध्ये इतर फ्रिजपेक्षा जबरदस्त वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. हा फ्रिज आपोआप बर्फ तयार होण्यास प्रतिबंध करते. तसेच या फ्रिजमध्ये ऑटो स्मार्ट कनेक्टिव्हिटी, टफन ग्लास शेल्फ्स, लार्ज बॉटल स्टोरेज, डबल ट्विस्ट आइस ट्रे, अँटीबॅक्टेरियल गॅस्केट यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.

Model LG Refrigerator
Door Double Door
Star Rating 3 Star
Capacity 242 Liters
Air Flow Type Multi Air Flow
Temperature Control Display Micom
Shelf Toughened Glass
Gasket Anti Fungal Gasket

किंमत

फ्लिपकार्टकडून सध्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर मोठी सूट दिली जात आहे. या रेफ्रिजरेटरची फ्लिपकार्टवर किंमत 37,099 रुपये आहे. मात्र त्यावर फ्लिपकार्टकडून रेफ्रिजरेटरवर २९ टक्के सूट दिली जात आहे. त्यामुळे हा फ्रिज फक्त 25,990 रुपयांना मिळत आहे.

तसेच फ्लिपकार्टकडून या फ्रिजवर एक्स्चेंज ऑफर देखील दिली जात आहे. त्यामुळे ग्राहकांना हा फ्रिज आणखी स्वस्तात मिळत आहे. 13000 रुपयांची एक्स्चेंज ऑफर दिली जात आहे.

एक्स्चेंज ऑफरसाठी फ्लिपकार्टकडून काही नियम आणि अटी ठेवण्यात आल्या आहेत. जर तुम्ही एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊ शकत नसाल, तर फ्लिपकार्टवर अनेक बँक ऑफर आहेत ज्यांचा तुम्ही लाभ घेऊ शकता. तुमचे बजेट कमी असल्यास, तुम्ही हा फ्रिज 2166 रुपयांच्या प्रारंभिक EMI वर देखील खरेदी करू शकता.

खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा