Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

SAMSUNG Galaxy F14 5G Smartphone : बंपर ऑफर! सॅमसंगचा हा शानदार स्मार्टफोन खरेदी करा फक्त 790 रुपयांमध्ये, पहा ऑफर

SAMSUNG Galaxy F14 5G Smartphone : तुम्हालाही तुमच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. सॅमसंगच्या 5G स्मार्टफोनवर मोठी ऑफर मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांच्या पैशांची बचत होत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Samsung Galaxy F14 5G स्मार्टफोनवर फ्लिपकार्टकडून ऑफर देण्यात येत आहे. त्यामुळे हा हजारो रुपयांचा स्मार्टफोन अवघ्या 790 रुपयांमध्ये मिळत आहे. तुम्ही तुमच्या 15 हजार रुपयांच्या बजेटमध्ये दमदार स्मार्टफोन खरेदी करू शकता.

Samsung Galaxy F14 स्मार्टफोनवर मोठी सूट

मार्च 2023 मध्ये Samsung Galaxy F14 5G लॉन्च झाला आहे. या स्मार्टफोनची मूळ किंमत 18,490 रुपये आहे. पण या स्मार्टफोनवर फ्लिपकार्टकडून 16 टक्के सूट दिली जात आहे. 3000 हजार रुपयांच्या सुटीमुळे हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर 15,490 रुपयांना उपलब्ध आहे. तसेच या स्मार्टफोनवर इतर ऑफर देखील दिल्या जात आहेत.

SAMSUNG Galaxy F14 5G बँक ऑफर

SAMSUNG Galaxy F14 5G या स्मार्टफोनवर Flipkart वर बँक ऑफरसह विकला जात आहे. जर हा स्मार्टफोन खरेदी करताना तुम्ही Flipkart Axis Bank ने पेमेंट केल्यास तुम्हाला 5% पर्यंत कॅशबॅक मिळेल.

IndusInd बँक क्रेडिट कार्ड EMI वरून पेमेंट केल्यास तुम्हाला 10 टक्के कॅशबॅक मिळू शकतो. तसेच सॅमसंग अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड वापरून पेमेंट केल्यास 10 टक्के कॅशबॅक मिळू शकतो.

Samsung Galaxy F14 वर एक्सचेंज ऑफर

फ्लिपकार्टकडून Samsung Galaxy F14 या स्मार्टफोनवर एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन आणखीच स्वस्त मिळत आहे. या स्मार्टफोनवर 14,700 हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन आणखीच स्वस्त मिळत आहे.

पण स्मार्टफोनवर एक्सचेंज ऑफर मिळवायची असेल त्यासाठी तुमच्याकडील जुना स्मार्टफोन चांगल्या कंडिशनमध्ये असणे आवश्यक आहे. तरच तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळेल.

हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर 15,490 रुपयांना लिस्ट करण्यात आला आहे. मात्र 14,700 रुपयांची एक्सचेंज ऑफर देण्यात येत असल्याने हा स्मार्टफोन फक्त फक्त 790 रुपयांना मिळत आहे.

खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा