भारत

SAMSUNG Galaxy S21 FE 5G Offer : सर्वात मोठी ऑफर! सॅमसंगचा 75 हजारांचा स्मार्टफोन खरेदी करा फक्त 1,999 रुपयांत, असा घ्या लाभ

SAMSUNG Galaxy S21 FE 5G Offer : तुम्हालाही स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. कारण सॅमसंगच्या शानदार स्मार्टफोनवर बंपर सूट दिली जात आहे. त्यामुळे 75 हजारांचा स्मार्टफोन फक्त 1,999 रुपयांना मिळत आहे.

अनेकांना जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन खरेदी करायचा असतो. मात्र त्यांच्या किमती जास्त असल्याने अनेकांना ते खरेदी करणे शक्य होत नाही. मात्र आता ई-कॉमर्स वेबसाईटकडून स्मार्टफोन्सवर भन्नाट सूट दिली जात आहे.

Samsung Galaxy S21 FE 5G या स्मार्टफोनवर फ्लिपकार्टकडून मोठी सूट दिली जात आहे. त्यामुळे तुम्ही देखील या फोनवर हजारो रुपयांची सूट मिळवू शकता. तसेच तुम्ही परिपूर्ण फीचर्स असलेला स्मार्टफोन अवघ्या काही रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

Samsung Galaxy S21 FE 5G या स्मार्टफोनची किंमत 75 हजार रुपये आहे. मात्र या फोनवर फ्लिपकार्टकडून मोठी सूट दिली जात असल्याने तुम्ही हा स्मार्टफोन फक्त 1,999 रुपयांना खरेदी करू शकता.

Samsung Galaxy S21 FE 5G स्मार्टफोनवर ऑफर

जर तुम्हाला हा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुम्ही फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. 8GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट असलेल्या स्मार्टफोनवर फ्लिपकार्टकडून 45 हजार रुपयांची सूट दिली जात आहे. त्यामुळे हा स्मार्टफोनर फक्त 29,999 रुपयांना मिळत आहे.

फक्त1,999 रुपयांमध्ये खरेदी करा Samsung Galaxy S21 FE 5G स्मार्टफोन

Samsung Galaxy S21 FE 5G फ्लिपकार्टकडून एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन आणखी स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळत आहे. या स्मार्टफोनवर 28,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे.

एक्सचेंज ऑफरचा लाभ घेईचा असेल तर तुम्हाला तुमच्याकडील जुना स्मार्टफोन द्यावा लागेल. तसेच हा स्मार्टफोन चांगल्या कंडिशनमध्ये असणे आवश्यक आहे. त्यावेळेसच तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळेल.

जर तुम्ही पूर्णपणे एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊ शकला तर तुम्हाला हा स्मार्टफोन अवघ्या 1,999 रुपयांना मिळेल. त्यामुळे हा स्मार्टफोन खरेदी करताना तुम्हाला हजारो रुपयांची सूट मिळत आहे.

खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts