SAMSUNG Galaxy S23 5G : सॅमसंगच्या या शानदार स्मार्टफोनवर मिळतेय 50745 रुपयांची सूट, असा घ्या ऑफरचा लाभ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SAMSUNG Galaxy S23 5G : सॅमसंग कंपनीचे अनेक स्मार्टफोन बाजारात उपलब्ध आहेत. तसेच आता ई-कॉमर्स ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म्सकडून सॅमसंगच्या जबरदस्त स्मार्टफोनवर बंपर ऑफर दिली जात आहे. त्यामुळे ग्राहकांना स्वस्तात ब्रँडेड स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी मिळत आहे.

कमी बजेट असणाऱ्या ग्राहकांसाठी स्मार्टफोन खरेदी करण्याची चांगली संधी आहे. कारण सॅमसंगच्या स्मार्टफोनवर 50745 रुपयांची सूट मिळत आहे. त्यामुळे हजारो रुपयांची बचत होत आहे.

यावर्षी देखील Samsung Galaxy S23 फेब्रुवारी महिन्यात सादर करण्यात आला होता. या सीरिजमध्ये Samsung Galaxy S23, Galaxy S23+, Galaxy S23 Ultra सारखे फोन लॉन्च करण्यात आले होते. या सर्व मॉडेल्सना खूप पसंती दिली जात आहे.

Samsung Galaxy S23 5G अर्ध्या किमतीत घरी आणा

फ्लिपकार्टकडून SAMSUNG Galaxy S23 5G स्मार्टफोनवर बंपर सूट दिली जात आहे. या स्मार्टफोनची किंमत 95999 रुपये आहे. पण फ्लिपकार्ट या फोनवर 16% सूट देत आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन 79999 रुपयांना मिळत आहे.

फ्लिपकार्टच्या या सूटमुळे तुम्हाला या स्मार्टफोनवर 16000 रुपयांची बचत होत आहे. जर तुम्ही Axis bank क्रेडिट कार्ड, SBI क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला 10% मिळत आहे. Flipkart Axis Bank कार्डने पेमेंट करून 5% वाचवू शकता.

तसेच तुमचे बजेट कमी असेल आणी तुम्हाला SAMSUNG Galaxy S23 5G स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुम्ही दरमहा 8889 रुपयांच्या EMI वर तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करू शकता.

तसेच तुम्हाला या स्मार्टफोनवर एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. या स्मार्टफोनवर 34,250 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. त्यामुळे तुम्ही हा स्मार्टफोन अगदी कमी किमतीमध्ये खरेदी करू शकता.

जर तुम्ही पूर्णपणे एक्सचेंज ऑफरचा लाभ घेतला तर तुम्हाला 50,250 रुपयांची सूट मिळत आहे. 95999 रुपयांचा फोन 45749 रुपयांमध्ये घरी आणू शकता. त्यामुळे कमी बजेटमध्ये तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करू शकता.

खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा