भारत

Old Coin : 2 रुपयांचे जुने नाणे विकून व्हाल रातोरात श्रीमंत, या ठिकाणी होत आहे 5 लाख रुपयांना विक्री, जाणून घ्या तपशील

Published by
Ahmednagarlive24 Office

Old Coin : अनेकांना चलनातून बंद झालेली नाणी किंवा नोटा संग्रह करून ठेवण्याचा छंद असतो. त्यांचा हाच छंद त्यांना रातोरात श्रीमंत बनवू शकतो. कारण अशा जुन्या नाणी आणि नोटांना बाजारात प्रचंड मागणी आहे. पण अशी नाणी आणि नोटा सहजासहजी सापडणे कठीण आहे.

जर तुमच्याकडे ब्रिटिश कालीन ५ रुपयांचे नाणे असेल तर तुम्ही ते विकून रातोरात लखपती बनू शकता. हे नाणे ऑनलाईन वेबसाईट वर विकून त्याबदल्यात ५ लाख रुपये मिळत आहेत. जर तुमच्याकडेही नाणे असेल तर तुम्ही चांगले पैसे कमवू शकता.

जर तुमच्याकडे अशा प्रकारचे नाणे असेल तर तुम्ही ते ऑनलाईन वेबसाईट वर विकू शकता. अशी नाणी आणि नोटांना बाजारात प्रचंड मागणी आहे. जुनी नाणी आणि नोटा खरेदी करून ती संग्रहालयात ठेवली जातात.

ऑनलाईन प्लॅटफॉर्म OLX वर तुम्ही तुमच्याकडे असलेल्या नाण्याचा फोटो अपलोड करू शकता. यानंतर तुम्ही त्याची किंमत ठरवू शकता. खरेदीदार तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुम्ही याबाबत चर्चा करू शकता. मात्र तुमची फसवणूक होऊ नये याची देखील काळजी घेणे गरजेचे आहे.

अशा प्रकारे जुन्या नोटा आणि नाण्यांचा ऑनलाइन लिलाव होतो

तुम्हाला ऑनलाइन नाणे विक्री प्लॅटफॉर्मवर जाऊन नोंदणी करावी लागेल.
प्रथम नाण्याच्या चित्रावर क्लिक करा.
त्या नाण्याचा फोटो (Antique Coin) OLX च्या साईटवर अपलोड करा.
नाण्याच्या बदल्यात तुम्हाला किती पैसे हवे आहेत तेही तुम्ही लिहू शकता.
तुमच्या नाण्यांची माहिती जुनी नाणी खरेदी करण्यास इच्छुक असलेल्या लोकांपर्यंत पोहोचल्यावर लोक तुमच्याशी संपर्क साधतील.
तुम्ही त्या ग्राहकासह पेमेंट आणि वितरण अटी सेट करू शकता.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: Old coin