अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :-बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सोशल माध्यमातून सक्रिय असते. खबर बाहेर आली आहे की तिचा नवरा राज कुंद्राने त्यांच्या मुलाला लँबोर्गिनी गाडी घेऊन दिली आहे.
शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा याने आपल्या मुलाला गाडी गिफ्ट दिली आहे. प्रतिक्रिया बाहेर आली आहे. हे वृत्त प्रकाशित करणाऱ्या केली आहे. राज कुंद्राने या मासिक टीका केली आहे.
राज कुंद्राने ट्विटरवर लिहिले आहे की,विश्वसनीय मासिक, मात्र खूप वाईट रिसर्च करून आर्टिकल लिहिले गेले आहे. कृपया या आर्टिकलमध्ये असा उल्लेख करा की लँबोर्गिनी एक टॉय कार आहे.
आर्टिकलमध्ये सांगितल्यानुसार राज कुंद्राने त्याच्या मुलाला वियानला ही कार गिफ्ट दिली आहे. त्याच्या मुलाचा जन्म २०१२ साली झाला आहे. शिल्पा शेट्टीने तीच बॉलिवूड करिअर चांगले घडवले.
तिने त्यात स्वतःला मोठे करताना फिटनेसला पण महत्व दिले. शिल्पा शेट्टी योगसाठी खूप प्रसिद्ध आहे. शिल्पा शेट्टी आता अआगमी हंगामा २ चित्रपटात दिसणार आहे.