अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- हरियाणातील वडील आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. जन्मदाता बापच पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करत होता.
हे पण वाचा :- तरुणीसोबत प्रेमाचे नाटक, आणि नंतर गुप्तांगात घातली बिअरची बाटली
दरम्यान पोलिसांनी नराधम बापाच्या हाता बेड्या ठोकल्या आहेत. नराधम बाप मागील पाच वर्षांपासून आपल्या 13 वर्षीय मुलीला जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार करत होता.
हे पण वाचा :- विराज राजेंद्र विखे याच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल !
बापाकडून वारंवार होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून पीडित मुलीने हिंमत दाखवून तिच्या सावत्र आईला आपबिती सांगितली. नंतर आईने ‘चाइल्ड हेल्पलाइन 1098’ वर कॉल करून पतीविरुद्ध तक्रार नोंदवली.
हे पण वाचा :- विधवा मुलीची छेड काढणाऱ्याचा बापाने केला बंदोबस्त,केली भररस्त्यात त्या तरुणाची हत्या !
तक्रार मिळताच चाइल्ड हेल्पलाइन करनाल आणि अंबाला कार्यालयातून कॅथल येथील बालकल्याण समितीकडे हे प्रकरण पोहोचले. बालकल्याण समितीने पीडित मुलीचे कॉऊंसलिंग केले.
हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग : नालायक शिक्षकाने १२ वी सायन्सच्या विद्यार्थिनीकडे केली सेक्सची मागणी !
महिला पोलिस ठाण्याच्या एसएचओ डॉ. नन्ही देवी यांच्या मदतीने मुलीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली.मुलीवर बलात्कार झाल्याचा खुलासा डॉक्टरांनी केला. नंतर पोलिसांनी नराधम बापाच्या हातात बेड्या ठोकल्या.