धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये तरुण-तरुणींची न्यूड पार्टी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,27 मे 2020 :- मिसौरी सध्या कोरोनाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीनं सामाजिक अंतर पाळण्याचे आवाहन केले आहे.

परंतु या सर्वांना तिलांजली देत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत अमेरिकेतील सेंट्रल मिसौरी येथे तब्बल 11 हजार लोक एकत्र येत न्यूड पूल पार्टी करणाऱ्या तरूणांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

जगप्रसिद्ध लेक ऑफ द ओज़ार्कमध्ये लोकं मास्कचा वापर न करता पूल पार्टी करताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या तरुण-तरुणींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

दरम्यान, ज्या शहरात या पूल पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. तिथंच जवळजवळ 12 हजारहून कोरोना रुग्ण आहेत. तर, 676 लोकांचा मृत्यू झाला आहे.

अशा परिस्थितीतही यांना पार्टीचे आयोजन करण्याची परवानगी कोणी दिली, याचा तपास करण्यात येणार आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24